BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Chief Minister

Pune : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. जे मंत्री पराभूत झाले त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच, माजी खासदार उदयनराजे भोसले यांना पक्ष न्याय…

Pune : ‘मेट्रो’पेक्षा पुण्यात ‘वॉटर ट्रान्सपोर्ट’ महत्वाचा -अ‍ॅड. प्रकाश…

एमपीसी न्यूज - पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट महत्वाचा आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आकाशात मेट्रो बांधली, खालचे काय? पिलरमुळे रस्ता कमी झाला. टु-व्हीलर खालून जाणार, त्याचे काय?…

Chinchwad : काँग्रेस-राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यावरच विरोधी पक्षनेतेपद मिळेल – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत लढायचे कोणाशी हे समजत नाही, समोर पहिलवानच दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच आपला पराभव मान्य केला आहे. 15 वर्ष ते सत्तेत येणार नाहीत. हे माहित असल्यानेच त्यांनी जाहिरनाम्यात भरमसाठ आश्वासने…

Chinchwad : मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या चिंचवडमध्ये सभा तर भोसरीत रोड शो

एमपीसी न्यूज - विधानसभेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत. चिंचवड मतदारसंघातील उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत सभा तर भोसरीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ…

Pune : खासदार गिरीश बापट यांच्यावर चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्याची ‘विशेष’…

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची 'विशेष' जबाबदारी खासदार गिरीश बापट यांच्यावर देण्यात आली आहे. तशाप्रकारचे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.बापट यांचा…

Pune : उमेदवारीचे बॅनर लावणाऱ्या इच्छुकांवर पक्षाकडून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर लावू नये. बॅनर लावून कोणालाही उमेदवारी मिळत नाही. जर पुणे शहरात ज्यांनी असे बॅनर लावले असतील तर, अशांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देत…

Pune : बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा घेऊ नये का? -मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस…

एमपीसी न्यूज- बारामतीत दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी सभा घेऊ नये का?, बारामतीत 370 कलम लागू आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांना विचारला. शनिवारी महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री पुणे…

Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात

एमपीसी न्यूज - राज्यात गेल्या पाच वर्षांत भाजप महायुती सरकारने केलेली विविध विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदेश भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली महाजनादेश…

Pimpri : हितेश मूलचंदानी खून प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे; पिंपरीतील व्यापा-यांची…

एमपीसी न्यूज - हितेश मूलचंदानी हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सिंधी साहित्य अकादमीचे कार्यकारी सदस्य गिरीश रोहिडा, महाराष्ट्र प्रदेश सिंधी साहित्य अ‍ॅकॅडमीचे डॉ. गुरुमुख जगवानी यांनी नुकतीच भेट…

Pimpri: मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मकतेमुळेच अवैध बांधकामाचा प्रश्न सुटला – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील अवैध बांधकामाचा प्रश्न चार दशके प्रलंबित होता. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन कारभा-यांनी देखील पाठपुरावा केला होता. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भावना…