Browsing Tag

Chief Officer Deepak Zinjad

Talegaon News : नगरपरिषदेतील सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार

निवडणुकी नंतर बिनविरोध निवडून आलेल्या सर्व समितीच्या सदस्यांचे व सभापतीचे अभिनंदन यावेळी सभागृहात नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले.

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी दिला पदाचा राजीनामा

वैशाली दाभाडे यांनी 7 फेब्रुवारी 2020 मध्ये उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या प्रभाग क्रमांक 9 मधून तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीकडून निवडून आल्या आहेत.

Talegaon Dabhade News : मालमत्ता कर भरण्यासाठी नगर परिषदेच्या वसुली विभागात नागरिकांची गर्दी

मालमत्ताकर भरण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भरणा करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत असल्याने अधिकच्या स्वतंत्र कक्षाची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेस राज्य शासनाच्या निधीपासून वंचित राहण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहर विकास कामाबाबत एकही प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला नसल्याने नगरपरिषदेस राज्य शासनाच्या निधी पासून वंचित राहण्याची शक्यता असून नवी विकास कामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.…

Talegaon News : योग्य नियोजनाने काम करा अन्यथा पाण्यासाठी होणारा खर्च पाण्यात जाईल – किशोर…

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत नगरपरिषदेकडून मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. त्या कामाचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे आजवर झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील काम करावे. पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ते…

Maval News : तालुका आरोग्याधिकारी डाॅ. लोहारे व तळेगावचे मुख्याधिकारी झिंजाड यांनाही कोरोना संसर्ग

एमपीसी न्यूज - मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पाठोपाठ तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे व आता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. काल (सोमवारी) त्यांचा कोरोना चाचणी…

Maval News: कोरोना नियंत्रणासाठी गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करा – आयुष प्रसाद

एमपीसी न्यूज - तालुकानिहाय, शहरनिहाय व गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करावी तसेच गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष काम करावे, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Talegaon Dabhade: ‘लिटील हार्ट’मधील इमारत ‘सील’ केल्याने रहिवाशांची प्रचंड…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील लिटिल हार्ट सोसायटी बिल्डिंग नंबर 9 कंटेनमेंट झोन घोषित केल्याने त्या रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्यांची गैरसोय होत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते…