Browsing Tag

Chikhali Crime News

Chikhali : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी सोनावणे वस्ती रोड, चिखली येथे करण्यात आली.आकाश बाबू नडविनमनी (वय 22, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या…

Chikhali : दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीवर लोखंडी ठोंब्याने मारहाण

एमपीसी न्यूज - पतीला दारू प्यायला पैसे न दिल्याने त्याने पत्नीला लोखंडी ठोंब्याने मारहाण केली. डोक्यात ठिकठिकाणी मारून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) मध्यरात्री बालघरे…

Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर आणि धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी करणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 31) मोरेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.मयूर सुनील शेगावकर (वय 23, रा. चिखली)…

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता दे म्हणत परिसरात दहशत पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुकानात जाऊन धमकी (Chikhali) देत दगडफेक करत खंडणी मागणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार शनिवारी (दि.23) साने चौक येथे घडली आहे.याप्रकरणी शुभम नाकील (वय 26 रा. निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : किरकोळ कारणावरून पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीने केली पोलिसांत तक्रार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून (Chikhali) पतीने शिवीगाळ करत पत्नीला बॅटने मारहाण केली. याप्रकरणी मुलीने थेट वडिलांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सारा प्रकार बुधवारी (दि.12) नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली आहे.…

Chikhali : बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कर्जाची थकबाकी असल्याने (Chikhali) बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून आत प्रवेश केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.13) चिखली येथील चिखली- आकुर्डी रोडवर घडली आहे.याप्रकरणी मनिष सुरेश…

Chikhali : गॅस रिफिलिंग प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्याप्रकरणी (Chikhali) गुन्हे शाखा युनिट एकने दोघांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) चिखली येथे करण्यात आली.भुजंगनाथ दिलीप पाटील (वय 28, रा. चिखली), संभाजी बालाजी उपासे (वय 24, रा.…

Chikhali : भरधाव डंपरने वृद्ध महिलेस चिरडले

एमपीसी न्यूज - भरधाव जाणाऱ्या डंपरने वृद्ध महिलेला (Chikhali) चिरडले. हा अपघात सोमवारी (दि. 22) सकाळी दहा वाजताच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडला.याप्रकरणी दीपक बाळू गवारे (वय 23, रा. मोईगाव, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री प्रकरणी (Chikhali)पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 20) दुपारी कुदळवाडी-चिखली रोडवर दीपक पान शॉप मध्ये करण्यात आली.…

Chikhali : रिक्षा भाडे नाकारले म्हणून रिक्षाचालकाला केली मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकाने भाडे नाकारले म्हणून दोघांनी रिक्षा चालकालाच (Chikhali)मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री चिखली येथे घडली आहे.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी बालाजी…