Chikhali : टास्कच्या बहाण्याने महिलेची आर्थिक फसवणूक
एमपीसी न्यूज - टास्कच्या बहाण्याने (Chikhali) महिलेकडून 91 हजार रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. मोठी रक्कम मिळणार या आमिषाने महिलेने गुंतवणूक केली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली.
ही घटना 10 सप्टेंबर…