BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

chikhali news

Chikhali : बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणा-या कुदळवाडीतील रुग्णालयावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडीतील लोटस मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही…

Chikhali: संतपीठामध्ये ‘सीबीएससी’ बोर्डाचा अभ्यासक्रम; संचालक मंडळाची स्थापना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणा-या 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा'मध्ये सीबीएससी बोर्डाचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने संचालक मंडळाची रचना जाहीर केली आहे. व्यवस्थापन…

Pimpri : ..म्हणून घरकुलाच्या नामांतराला स्थानिकांचा विरोध

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाचे नामांतर करुन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचे विचाराधीन आहे. परंतु, नामांतराला स्थानिकांनी विरोध केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी आम्हा…

Chikhali : कुदळवाडी परिसरात पथदिवे चकाचक 

एमपीसी न्यूज -  कुदळवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून विद्युत पोलवरील दिवे बंद व नादुरुस्त झाले होते. याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पथदिवे दुरुस्तीबाबत पाठपुरावा चालू होता. स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.…

Chikhali : चिखलीत पसरले कच-याचे साम्राज्य

एमपीसी न्यूज  -  सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हाती असलेल्या भाजपने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले. मात्र, या अभियानालाही लाजवेल असे विदारक चित्र सोनवणे वस्ती ते चिखली परिसरात पहावयास…

Chikhali : ‘कट’ मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याची डॉक्टरला मारहाण 

एमपीसी न्यूज -  'मोटारीला कट का मारला' असे विचारले म्हणून चौघांनी डॉक्टरला शिवीगाळ करत दगडाने, हाताने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.19) रात्री पावणेदहा वाजता चिखलीतील स्पाईन रोड येथे घडली.या प्रकरणी डॉ. मनिष कमलकांथ पाठक (वय 29,…

Chikhli : चिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - चिखलीतील बजरंग दल आणि कुदळवाडीतील प्रखंड व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवाराचे औचित्य साधून कुदळवाडीतील श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथून घोराडेश्वर मंदिराकडे  सकाळी आठच्या सुमारास…