Browsing Tag

chikhali police investigation

Chikhali Crime News : प्रेमास नकार देऊन इंस्टाग्रामवर बोलणे बंद केल्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी तरुणीने विरोध दर्शवून इंस्टाग्रामवर बोलणे थांबवले. यावरून तरुणाने त्याच्या मित्रासोबत येऊन तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना…

Chikhali Crime : टपरीसमोर भांडण करू नका म्हटल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - टपरीसमोर भांडण करू नका म्हटल्याने सहा जणांनी मिळून टपरी चालक तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता कृष्णानगर भाजी मंडई चौक, घडली.धम्मपाल माणिक पालके…

Chikhli Crime : अन्न प्रशासन विभागातून आल्याचे भासवत बेकरी चालकाकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न;…

एमपीसी न्यूज - अन्न प्रशासन विभागाकडून कारवाईसाठी आल्याचे भासवून चार जणांनी मिळून एका बेकरी चालकाला कारवाई न करण्यासाठी खंडणी मागितली. हा प्रकार शनिवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता तळवडे रोडवरील हुमा बेकरी येथे घडला. पोलिसांनी चार तोतया…

Chikhli Crime : अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; हॉटेल चालक,…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शेलारवस्ती, चिखली येथील सरपंच मळा या हॉटेलवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी 36 हजारांची दारू आणि रोकड जप्त केली. तसेच हॉटेलचा मालक आणि चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.ही कारवाई…

Chikhali Crime : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पती आणि सासूने विवाहितेचा छळ केला. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली.पती अनिकेत भाऊसाहेब पवार (वय 23), सासू विनिता भाऊसाहेब पवार (दोघे रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे…

Chikhli Crime : भाड्याने चालविण्यासाठी घेतलेली कार अन भाड्याचे पैसे न देता कार मालकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने चालविण्यासाठी घेतलेली कार आणि ठरल्यानुसार मासिक भाडे न देता कार मालकाची फसवणूक केली. हा प्रकार शिवतेजनगर, चिंचवड येथे घडला आहे.श्वेता विनीत देशपांडे (वय 42, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5)…

Chikhali Crime : नोकरी करून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला क्रूर वागणूक देणा-या सासरच्या चौघांवर…

एमपीसी न्यूज - नोकरी करून पैसे आण अथवा तुझ्या वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेला क्रूरपणाची वागणूक देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सास-याने विवाहितेचा विनयभंग केल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. त्यानुसार सासरच्या चार…

Chikhali News: दहावीचे पेपर देण्यासाठी नातेवाईकांकडे थांबलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - दहावीचे राहिलेले पेपर देण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. दरम्यान तिचे नातेवाईक गावी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मुलीला सांभाळण्यासाठी एका दाम्पत्याला सांगितले. त्यांनतर त्या दाम्पत्याचे भांडण होऊन…

Chikhali News : चिखलीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्याबाबत शनिवारी (दि. 22) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात फिरोज गुलमोहम्मद अत्तार (वय 43, रा. रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपी नगर,…