Browsing Tag

Chikhali police station

Chikhali : कामगाराची नजर चुकवून ज्वेलर्स शॉपमधून 40 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - ज्वेलर्स शॉप मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या (Chikhali) दोन महिलांनी सेल्समन महिलेची नजर चुकवून 40 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली मधील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घडली.…

Chikhali : तरुणाला मारहाण करून गाडी खरेदीसाठी जमवलेले पैसे व मोबाईल हिसकावले; दोघांना अटक

एमपीसी न्यूज- दुचाकी वरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवून चार (Chikhali) ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करत त्यांच्याजवळ गाडी खरेदीसाठी असलेले 35 हजार रुपये रक्कम व फोन हिसकावून घेतला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही…

Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - अवैधरीत्या मोठ्या सिलेंडर मधून (Chikhali) लहान सिलेंडरमध्ये गॅस काढून घेत त्याची चोरी करणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 9) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी…

Chikhali : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने (Chikhali) दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावर चिखली येथे घडला.राम जयराम तुपे (वय 25, रा. तळवडे) असे मृत्यू…

Chikhali : चुलत भावावर खुनी हल्ला; पिस्तुल दाखवत दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - चुलत भावावर जुन्या भांडणाच्या कारणावरून (Chikhali) साथीदारांसोबत मिळून खुनी हल्ला केला. त्यानंतर पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री दहा वाजता नारायण हाऊसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली…

Chikhali : सिग्नलला गाडी बाजूला घेतली नाही म्हणूण एकाला दमदाटी करत मारहाण

एमपीसी न्यूज - सिग्नलला गाडी बाजूला (Chikhali) घेतली नाही म्हणून दुचाकीस्वाराला दमदाटी करत मारहाण केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.28) चिखलीतील जाधववाडी येथे घडली.याप्रकरणी एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून संतोष…

Chikhali : टास्कवर कमिशन देण्याच्या बहाण्याने एकाची 7 लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - ऑनलाईन टास्कमध्ये कमिशन (Chikhali) देतो म्हणत दोघांनी एका 44 वर्षीय नागरिकाची 7 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 20 ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान चिखली येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : हॉटेलमध्ये फुकट जेवण न दिल्याने राडा; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये फुकट जेवण न दिल्याने तिघांनी (Chikhali) हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) अंगणवाडी चौकाजवळ मोरेवस्ती चिखली येथे घडली.मोहन बाळू भोसले (वय 23, रा. चिखली),…

Chikhali : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या (Chikhali ) बहाण्याने एका व्यक्तीची एक लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 27 ते 31 जानेवारी या कालावधीत चिखली येथे घडली.या प्रकरणी 42 वर्षीय नागरिकाने चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : कामगारांनी चोरले कंपनीतील सव्वा लाखांचे साहित्य, एकाला अटक

एमपीसी न्यूज - कामगारांनी कंपनीतील तब्बल (Chikhali) एक लाख 29 हजार रुपयांचे कोरेगेटेड बॉक्सेस चोरल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार जाधववाडी चिखली येथील फायर इंटरप्राईजेस आणि मलिक ट्रेडिंग कार्पोरेशन या दुकानात मंगळवारी उघडकीस आला.मोहम्मद…