Browsing Tag

Chikhali police

Chikhali News : चिखली येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

एमपीसी न्यूज - नैराश्यातून एका तरुणाने अकराव्या मजल्यावरून (Chikhali News) उडी मारून आत्महत्या केली आहे.ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडे आठच्या सुमारास चीखलीतील रिव्हर रेसिडेन्सी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…

Chikhali Crime : कंपनीच्या शेडमधून 3 लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडमधून चोरट्यांनी (Chikhali Crime) तीन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. हि चोरी मंगळवारी (दि.14) ते बुधवारी (दि.15)  कालावधीत चिखलीतील प्रोराईटस इंक्यूपमेंट्स प्रा.लि. या कंपनीच्या शेडमध्ये घडली.…

Chikhali News : सायकल आणण्यासाठी निघालेल्या नऊ वर्षाच्या मोहितवर काळाचा घाला

एमपीसी न्यूज -  लहाणपणी सायकल म्हणजे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते, त्या सायकलचा हट्ट पुरवून घेण्यासाठी अनेकजण आई-बापाकडे तगादा लावतात. आई-वडील ही काही कालाने मुलाच्या हट्टीपुढे नते घेत ती सायकल अखेर मुलाला देतातच. (Chikhali News) असाच 9…

Chikhali News : चारित्र्याच्या संशयावरून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून, सासरच्या मंडळींना अटक

एमपीसी न्यूज  - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ओढणीने गळा आवळून खून केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.18) सकाळी चिखली येथील जाधववाडी येथे घडला.(Chikhali News) श्वेता प्रवीण जाधव (वय 27, रा. जाधववाडी, चिखली) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.…

Chikhali Crime : विवाहितेचा छळ प्रकरणी सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरातील किरकोळ कारणावरून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात सात जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Chikhali Crime) हा प्रकार 13 जून 2021 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत चिखली येथे घडला.याप्रकरणी…

Chikhali News : अंगावर कुत्रे आल्याचा जाब विचारला म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज -  रस्त्याने पायी जात असताना अंगावर (Chikhali News) कुत्रे आल्याने महिलेने जाब विचारला असता महिलेशी गैरवर्तन करत महिलेचा विनयभंग केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.5) चिखली येथे घडला.महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाणे येथे…

Chikhali News : इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या 6 कंपन्यांच्या विरोधात एफआयआर;…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे नदीतील प्रदूषण वाढल्याच्या अनुषंगाने जल निःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन, (Chikhali News) कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी चिखली परिसरात पाहणी…

Chikhali News : गुटखा विक्री करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्या प्रकरणी एका व्यक्तीला चिखली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 37 हजार 300 रुपयांचा (Chikhali News) गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 14) सायंकाळी कुदळवाडी…

Chikhali News : ट्रॅक्टरला धडक दिली म्हणून कार चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -  ट्रॅक्टर व कारची समोरा-समोर धडक बसली याच रागातून ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या चार जणांनी कार चालकाला कंबरेच्या बेल्टने मारहाण केली आहे. (Chikhali News) हा अपघात शनिवारी (दि.7) सोनावस्ती चिखली येथे घडला.याप्रकरणी साईदअन्वर…

Chakan Crime News : स्क्रॅप माल खरेदी प्रकरणी दोन कंपन्यांची साडे चार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – चाकण व कुदळवाडी येथील दोन कंपन्याकडून तब्बल 11 कोटी 94 लाख रुपयांचा स्क्रॅप मालाची खरेदी करत दोन्ही कंपन्यांची साडे चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात (Chakan Crime News) गुन्हा दाखल कऱण्यात आला…