Browsing Tag

Chikhali police

Chikhali : पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून (Chikhali)चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री सव्वा नऊ वाजता गोडाऊन चौक, चिखली येथे घडली.अशोक काळूराम मोरे (वय 34, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला अडवून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज - रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला (Chikhali) तिघांनी अडवून मारहाण करत लुटले. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे घडली.जुम्मन किताबुल्ला शहा (वय 41, रा. कृष्णानगर,…

Chikhali : रंगेहाथ पकडलेल्या चोरट्याने केली तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानातून साहित्य चोरून नेताना रंगेहाथ पकडलेल्या चोराने (Chikhali) दुकान मालकासह तिघांना मारहाण केली. ही घटना हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे घडली.अजीझू रहिमान उबैदुल्ला खान (वय 36, रा. कुदळवाडी, चिखली), धनीराम वर्मा,…

Chikhali : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात ( Chikhali ) चोरट्यांनी कंपनीमधून सहा लाख 76 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सोनवणे वस्ती, चिखली येथील ड्राईव्ह गेअर पावर ट्रान्समिशन या कंपनीत उघडकीस…

Chikhali : वॉचमनने घरातील महिलांना बांधले आणि टाकला 24 लाखांचा दरोडा

एमपीसी न्यूज - घराची रखवाली करता करता वॉचमनने (Chikhali) त्याच घरात दरोडा टाकण्याचा कट रचला. त्याने त्याची पत्नी आणि इतर साथीदारांना बोलावून घरातील माय लेकीला बांधून घातले. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम असा 23 लाख 60 हजारांचा ऐवज…

Chikhali : प्रेस मशीन वर काम करताना कामगाराची बोटे कापली, कंपनी मालक,व्यवस्थापक व डॉक्टरवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - मशीन चे ज्ञान नसताना कामगाराला (Chikhali) मशीनवर काम करण्यास सांगितले. यावेळी कामगाराची बोटे कापली गेली. यावरून कंपनी मालक,व्यवस्थापक, सुपरवयजर व डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 12 सप्टेंबर रोजी चिखली…

chikhali :भाड्याच्या घरात एक लाख रुपयाचा गुटखा साठवल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - भाड्याच्या घरात एक लाख रुपयांचा गुटखा (chikhali) साठवल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अमंलीपदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि.5) चिखली येथे करण्यात आली आहे.निरज हरगोवींद कुशवाह (वय 25…

Chikhali :दुकानात रहायचे नाही म्हणल्याच्या रागातून व्यावसायीकाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानात काम करत नाही तर दुकानात रहायचे (Chikhali)नाही असे म्हणलायाच राग आल्याने स्क्रॅप व्यावसायीकालाच लोखंडी रॉडने मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना कुदळवाडी, चिखली येथे शुक्रवारी (दि.6) घडली आहे.याप्रकरणी राजू उर्फ…

Chikhali : पूर्व वैमानस्यातून एकाचे अपहरण आणि खून

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीचे (Chikhali) कुदळवाडी येथून अपहरण केले. अपहृत व्यक्तीचा चऱ्होली येथे नेऊन खून केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28…

Chikhali : शॉपचा पत्रा उचकटून सुमारे पाच लाखांचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज- शॉपचा पत्रा उचकटून शॉपमधून तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे लोखंडी (Chikhali) फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) रात्री ते मंगळवारी (दि. 26) सकाळी या कालावधीत चिखली येथील टेक्नो क्रेटसोल्युशन…