Browsing Tag

chikhli news

Chikhali News : यंदाचा बैलपोळा साधेपणाने साजरा

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाधववाडी, कुदळवाडी, चिखली, मोशी परिसरात अत्यंत साधेपणाने यंदाचा बैलपोळा व सर्वपित्री अमावास्या साजरी करण्यात आली.पारंपरिक पद्धतीने बैलांना सजवून बैलांच्या अंगावर गुलाल व भंडारा…

Chikhli : चिखली भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त

एमपीसी न्यूज- चिखली भागातील अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केलेल्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.नायर कॉलनी, गणेश हौसिंग सोसायटी, मनीषा कॉलनी, आंगन वाडी, सहयोग, मोरया कॉलनी, गुरुकृपा,…

Chikhali : पादचा-याचा मोबाईल हिसकावणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर घरी जात असलेल्या पादचा-याचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. त्यांच्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि दोन्ही चोरट्यांना अटक केली. हा प्रकार…

Chikhli : इशांत एन्टरप्रायझेस, अल्फा ऑटोमोबाईल, श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटरचे उदघाटन

एमपीसी न्यूज- इशांत एन्टरप्रायझेस, अल्फा ऑटोमोबाईल व श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर या तीन संस्थांचे उदघाटन नुकतेच साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील व भारत सरकारच्या सडक परिवहन व राज्यमार्ग विभागाचे खासगी सचिव आय ए एस अधिकारी संकेत भोंडवे…

Chikhali : घराची कडी उघडून तीन मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - खिडकीतून आत हात घालत दरवाजाची कडी उघडून चोरट्याने आतील 18 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रुपनगर, तळवडे येथे रविवारी (दि. 15) पहाटे उघडकीस आली.आदेश नानाभाऊ इथापे (वय 21, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी,…

Chikhali : चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.पोलिसांनी दिलेल्या…

Chikhali: कुदळवाडीतील रस्त्यांवर स्ट्रीटलाईट बसविण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज - चिखली कुदळवाडी येथील स्वामी समर्थ कॉलनीत अंधा-या रस्त्यावर स्ट्रीटलाईट बसविण्याबाबत महिन्याभरापासून मागणी करत आहे. परंतु, विद्युत विभागातील अधिका-यांकडून स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भाजपचे सोशल…

Chikhali : इलेक्ट्रिक डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत महावितणच्या डीपीवर चढलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास शेलारवस्ती चिखली येथे घडली.बाबासाहेब नामदेव भादार्गे (वय 35, रा. शेलारवस्ती, चिखली) असे मृत्यू…

Chikhali : इंटरनेटवर डेटिंग साईट शोधणं पडलं 65 लाखांना!

एमपीसी न्यूज - इंटरनेटवर डेटिंग साईट शोधताना मिळालेल्या नंबरवर संपर्क केला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असा बहाणा करून रजिस्ट्रेशन करून घेतले. त्यानंतर डेटिंगची सर्व्हिस न देता वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल 65…

Chikhali : खर्चासाठी पैसे न दिल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री…