Browsing Tag

Chikhli Police station

Chikhali : घराची कडी उघडून तीन मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - खिडकीतून आत हात घालत दरवाजाची कडी उघडून चोरट्याने आतील 18 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना रुपनगर, तळवडे येथे रविवारी (दि. 15) पहाटे उघडकीस आली.आदेश नानाभाऊ इथापे (वय 21, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी,…

Chikhali : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या…

Chikhali : जबरदस्तीने घरात घुसून घराचा ताबा घेतल्याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने घरात घुसून घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करत घराचा ताबा घेतल्याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी एकच्या सुमारास सिद्धाई गार्डन चिखली प्राधिकरण येथे घडली.महादेव…

Chikhali : खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग; संशयितावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खाऊ देण्याच्या बहाण्याने बारा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Chikhali : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोसायटीचा देखभाल खर्च देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी सोसायटीमधील एका सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना चिखली येथील घरकूलमध्ये घडली.धनंजय इंद्रजीत मोरे आणि फूलचंद बाबूराव बनसोडे (दोघेही रा. आनंदवन…

Chikhali : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 18 हजार रुपये किमतीचा 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 14) चिखली येथे ही कारवाई केली.…

Chikhali: पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्पाईनरोड, चिखली येथे घडली.अमोल उत्तम चव्हाण (वय 28, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी चिखली…

Chikhali : गरोदर महिलेची पेटवून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज - रुपीनगर येथे महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेली महिला सात महिन्यांची गरोदर होती. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी पावणे दोनच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे घडली.शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर,…

Pimpri : पाच दुचाकींची चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी, भोसरीतून प्रत्येकी दोन आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अशा पाच दुचाकींची चोरी झाली आहे.याप्रकरणी जितेंद्र गुलाबसिंग पाटील (वय 35, रा. आळंदी मरकळ रोड, चऱ्होली…

Chikhali : दोन मोबाईल चोरट्यांना अटक; नऊ मोबाईल फोन जप्त

एमपीसी न्यूज - चिखली पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 1 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.नितीन आनंद शिंदे (वय…