Browsing Tag

Chikhli Police station

Chikhali : शस्त्राचा धाक दाखवून हॉटेलमध्ये लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेलच्या काउंटरमधून रोकड चोरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन आठवड्यात शहरात चौथी घटना घडली आहे. भर दिवसा साने चौकातील एका हॉटेल चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे.हिरामण…

Chikhali : दरवाजा न उघडल्याने चौघांकडून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - घराचा दरवाजा वाजवला. तरुणाने दरवाजा उघडला नाही. उलट दरवाजा वाजवल्याचा जाब विचारला. या रागातून चार जणांनी मिळून तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकाला मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठच्या…

Chikhali : घरगुती कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे…

Chikhali : खून केल्याच्या रागातून आरोपीच्या घरावर दगडफेक

एमपीसी न्यूज - मित्राने मित्राचा किरकोळ भांडणातून खून केला. या रागातून खून झालेल्या मित्राच्या नातेवाईकांची आरोपीच्या घरावर दगडफेक केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी साडेनऊच्या सुमारास शरदनगर चिखली येथे…

Chikhali : दहशत पसरविण्याच्या उद्देशाने तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - चिखली येथील टॉवर लाईन परिसरात आपली दहशत पसरविण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी कोयत्याने डोक्यात मारून डोक्यात काच फोडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री…

Chikhali : पत्नीला मतदान प्रक्रियेचे काम सांगितल्यावरून पतीकडून बूथ लेव्हल ऑफिसरला मारहाण

एमपीसी न्यूज - मतदान प्रक्रियेचे काम अर्धवट राहिल्याने बूथ लेव्हल ऑफिसरने संबंधित कर्मचारी महिलेला फोन केला. फोन करून अर्धवट राहिलेल्या मतदान प्रक्रियेचे काम सांगितले. यावरून चिडलेल्या कर्मचारी महिलेच्या पतीने बूथ लेव्हल ऑफिसरला मारहाण…

Chikhli : लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला सापळा रचून अटक 

एमपीसी न्यूज- फेसबुकवरून ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत शारीरिक जवळीक निर्माण केली. त्याचे फोटो काढून लाखो रुपये लुबाडणाऱ्या ब्लॅकमेलर तरुणीला शनिवारी (दि.20) चिखली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून 78 हजारांचा ऐवज हस्तगत केला. चिखली…

Chikhali : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- फ्लॅटचा वेळेवर ताबा न देता आणखी रकमेची मागणी करत एकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी (दि. 18) चिखली पोलीस ठाण्यात आकृती इस्टेट प्रा.ली.कंपनीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी जॅक सिल्वेस्टर मॅडीस…

Chikhali : जुन्या वादातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- जुन्या वादातून एकाला शीतपेयामधून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी मिलिंद डांगरे (रा.पिंपळे निलख) असे विषप्रयोग झालेल्याचे नाव…

Chikhli : विमा पॉलिसीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज- बनावट पॉलिसीच्या आमिषाने एकाला तब्बल पावणे १६ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी मंगळवारी (दि.२) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ४४, रा.रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली असून…