Browsing Tag

child actors

Social Work Pune : पुण्यातील बालकलाकार श्रीश व दर्श खेडेकर यांचा अनोखा पुढाकार

एमपीसी न्यूज - अभिनयाद्वारे मिळालेले मानधन सामाजिक कार्याला (Social Work Pune) अर्पण करीत पुण्यातील बालकलाकार श्रीश (13 वर्ष) व दर्श (10 वर्ष) खेडेकर यांनी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व आजूबाजूच्या परिसरातील 74 सफाई कर्मचा-यांना दोन…