Browsing Tag

China Corona

Donald Trump on Corona Deaths in India: भारतातील कोरोना बळींच्या आकड्याबाबत डोनाल्ड ट्रम्प…

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित मृतांची संख्या भारताने लपवली असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी भारतासह चीन, रशियावरही हा आरोप केला आहे.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या…

World Update: जगात कोरोनाबाधितांची संख्या 38 लाखांवर, कोरोना बळींचा आकडा 2,64,837 वर

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 38 लाख 19 हजार 843 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 64 हजार 837 (6.94 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 13 लाख 01 हजार 736 (34.06 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.…

World Update: जगातील 98 टक्के कोरोना रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा, गंभीर रुग्ण केवळ दोन टक्के

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - जगात आता कोरोनाचे 20 लाख 79 हजार 801 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 20 लाख 28 हजार 446 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 51,355 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा…

World Update: कोरोनाबाधितांची संख्या 33 लाखांवर तर मृतांचा आकडा 2 लाख 33 हजार 830 वर

एमपीसी न्यूज  - जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 33 लाख 04 हजार 220 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 33 हजार 830 (7.07 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 10 लाख 39 हजार 058 (31.45 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.…

World Update: गुड न्यूज! जगातील तब्बल 10 लाख 33 जणांनी केली कोरोना विषाणूवर मात

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) - जगातील कोरोनाबाधितांची आणि कोरोनाच्या बळींचे वाढणारे आकडे पाहून पोटात धस्स होत असतानाच कोरोनामुक्तांच्या संख्येकडे मात्र लोकांचे काहीसे दुर्लक्ष होत आहे. त्याच ठिकाणी आपल्याला चांगली आशादायक माहिती मिळत आहे.…

World Update: गुड न्यूज! कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 30 टक्के, जगात 9 लाख रुग्णांनी केली कोरोनावर…

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल (सोमवारी) 30 लाखांचा तर अमेरिकेतील कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 30,62,476 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2,11,449 (6.9…

World Update: दिलासादायक! जगात मृतांच्या संख्येत लक्षणीय घट, रविवारी महिन्यातील सर्वात कमी मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधितांचे आणि कोरोना मृत्यूंचे आकडे वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. जगात काल (रविवारी) कोरोनाबाधित मृतांची संख्या शनिवारच्या तुलनेत एकदम 38 टक्क्यांनी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 28 दिवसांतील ही…

World Update: बापरे! जगात कोरोना बळींचा आकडा दोन लाखांवर! अमेरिका व युरोपात 86 टक्के मृत्यू

एमपीसी न्यूज - जगातील कोरोना बळींच्या संख्येने काल दोन लाखांचा टप्पाही ओलांडल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या तब्बल दोन लाख तीन हजार 166 इतक्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांपैकी 59 टक्के रुग्ण युरोप…

World Update: जगात एका दिवसात 1 लाख 5 हजार नव्या रुग्णांची विक्रमी भर, मृतांच्या संख्येत मात्र घट

एमपीसी न्यूज - जगात काल एका दिवसात तब्बल एक लाख पाच हजार 616 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. एका दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. रुग्णांची संख्या वाढली असली तरी सलग चौथ्या दिवशी…

World Update: कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत आता 16 व्या स्थानावर

एमपीसी न्यूज - जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27 लाख 25 हजार 035 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 90 हजार 919 (7 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 45 हजार 413 (27.35 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे…