Browsing Tag

chinchawad news

Pimpri News : शाईफेक प्रकरणातील तिघांना जामीन मिळाल्याने पिंपरीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

एमपीसी न्यूज – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Pimpri News) यांच्यावर शाईफेक केलेल्या तिघांना पिंपरी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निमित्ताने पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज (बुधवारी) पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून…

Chandrakant Patil : शाईफेक प्रकरणी तीनही आरोपींना जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शाईफेक प्रकरणातील तीनही आरोपींना पिंपरी न्यायाल्याने जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती बहुजन महापुरुष सम्मान समितीचे मारुती भापकर यांनी दिली आहे.बहुजन महापुरुष सम्मान…

Chinchawad news: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड शहरात अचानक पाऊस आल्याने लोकांची धावपळ झाली.आज रविवार 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वा अचानक पाऊस आल्याने लोकांना धावपळ करावी लागली. पिंपरी, चिंचवड व इतर काही भागात हलका पाऊस झाला.PCMC News: वकिलांनी…

Chinchawad News : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या त्या तरुणाची ओळख पटली

एमपीसी न्युज: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आज पिंपरी चिंचवड शहरात शाईफेक करण्यात आली.Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकशाई…

Pimpri Corona Update: शहरात आज 26 नवीन रुग्णांची नोंद; 24 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 26 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.…

Chinchwad News: शहर कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड देवस्थान ट्रस्टला देणगी

 एमपीसी न्यूज: चिंचवड गावात मंगलमूर्ती वाडा येथे श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 22 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…

Chinchwad News : आर्थिक कारणावरून दोन गटात वाद; नऊ जणांना अटक

एमपीसी न्यूज - आर्थिक कारणावरून दळवीनगर झोपडपट्टी येथे शुक्रवारी (दि. 17) रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोन्हीकडील एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.एका महिलेच्या…

Chinchwad News : इंस्टाग्रामवर फोटो टाकल्याने आई ओरडली; ​मुलगी ​ घरातून बेपत्ता

एमपीसी न्यूज - मुलीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. त्या कारणावरून तिची आई तिला ओरडली. आईवर रागावलेल्या मुलीने घर सोडले. मात्र मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या आईला आहे.याबाबत 49 वर्षीय आईने चिंचवड पोलीस…

Chinchwad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी  न्यूज - क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मुक्तांगण लोककला व्यासपीठ याठिकाणी सायंकाळी सहा वाजता …

Chinchwad : प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत यश

एमपीसी  न्यूज - चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात इ. 11 वी विज्ञान शाखेत शिकत असेलेली कु. अंजली रानवडे (वय 16 वर्षे) या विद्यार्थीनीने हरियाना कुरुक्षेत्र येथे दि.21 ते 24 नोव्हेंबर, 2018 दरम्याने झालेल्या 23 व्या राष्ट्रीय रोड…