Browsing Tag

chinchwad assembly election 2019

Pimpri : महाआघाडीच्या पिंपरी,चिंचवड, भोसरीमधील उमेदवारांना ‘मनसे’चा बिनशर्त पाठिंबा

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे, महाआघाडीचे चिंचवडचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे आणि भोसरीतील उमेदवार विलास लांडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.…

Bhosari : अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर

एमपीसी न्यूज -  भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे सलग दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी मतदारसंघातील दादागिरी, दहशत, गुंडगिरी,…

Chinchwad : शहरात घड्याळाचे बारा वाजले; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता. अजितदादा या शहराचे नेते होते. आता या बालेकिल्यात दोन उमेदवारही मिळू शकले नाहीत, अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. शहरात घड्याळाचे बारा वाजले आहेत.…

Chinchwad : राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे तर शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी आज (शुक्रवारी) आपला उमेदवारी अर्ज दाख