Browsing Tag

Chinchwad city

Chinchwad: चिंचवडमध्ये मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी

एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये श्री रघुवीर समर्थ महाराज यांच्या मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी रविवारी (दि. 5) सकाळी 6 ते 7 या वेळेत काढण्यात आली. प्रभात फेरीत 55 नागरिक सहभागी झाले होते.श्री सिद्धिविनायक मंदिर संभाजीनगर पासून शाहूनगर,…

Chinchwad : मृत्युपत्र व अवयवदानाचा संकल्प करून तापकीर दाम्पत्याचा समाजासमोर आदर्श

एमपीसी न्यूज- खरंतर मृत्युपत्र हा शब्द नुसता जरी उच्चारला तरी अनेक प्रश्न निर्माण होतात. वातावरण गंभीर होऊन जाते. पण खरंतर हा शब्द नकारात्मक नसून उलट सकारात्मकच आहे हे सिद्ध करून दाखवले आहे ते चिंचवड येथे राहणाऱ्या तापकीर दाम्पत्याने. शिवाय…

Chinchwad : ऑटो क्लस्टरसमोर जाळला जातोय कचरा

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा जाळला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असून त्याचा धूर एम्पायर स्क्वेअर मधील घरांमध्ये जात आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

Chinchwad : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी रंगणार दिवाळी पहाट – जल्लोष बालगोपाळांचा!

एमपीसी न्यूज- आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते 'दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा' या कार्यक्रमाचे! ‘प्रभाती सूर नभी…