Browsing Tag

Chinchwad crime news in Marathi

Chinchwad : चारचाकी दिली नाही म्हणून तोंडी तलाक बोलून केले दुसरे लग्न; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हुंड्यात चारचाकी दिली नाही, म्हणून (Chinchwad) नवऱ्या मुलाने दुसरे लग्न करत पहिल्या पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. यावरून पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 फेब्रुवारी 2021 ते 4 फेब्रुवारी 2023 या…

Chinchwad : पदाचा गैरवापर करत कंपनीच्या कार्डद्वारे केला 48 लाख 57 हजारांचा अपहार

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) येथील एस के एफ इंडिया कंपनीने डेप्यूटी मॅनेजमेंट पदाचा गैरवापर करत कंपनीच्या क्रेडीटकार्डद्वारे तब्बल 48 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी डेप्यूटी मॅनेजरलां…

Chinchwad Crime News : एमआयडीसी भोसरी, तळेगाव दाभाडे परिसरात दोन अपघात; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा दोन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.एमआयडीसी भोसरी परिसरातील घटना पुणे-नाशिक रोडवर मोशी…

Chinchwad Crime News : पिंपरी, सांगवी, तळेगाव दाभाडे येथे विनयभंगाच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी, सांगवी आणि तळेगाव दाभाडे परिसरात विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी गुरुवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विनयभंगाची पहिली घटना नेहरुनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 8)…

Chinchwad Crime News : हिंजवडी, देहूरोड, चिंचवड, चाकणमधून चार अल्पवयीन मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज - हिंजवडी, चिंचवड, चाकणमधून तीन अल्पवयीन मुली तर देहूरोड परिसरातून एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञातांनी फूस लावून पळवून नेल्याचा संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.…

Chinchwad Crime News : भाजी खरेदी करणा-या तरुणाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - बाजूला मोबाईल फोन ठेऊन भाजी खरेदी करत असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री दळवीनगर, चिंचवड येथे घडली.नितीन तानाजी सोनवणे (वय 25, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड…

Chinchwad Crime News : गळ्याला चाकू लावून उद्यानात बसलेल्या तरुणाला लुटले 

एमपीसी न्यूज - उद्यानात बसलेल्या इसमाच्या गळ्याला चाकू लावून चार तरुणांनी त्यांना लुटले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई उद्यानात गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Chinchwad Crime : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 124 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 20) 124 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 749 जणांना कोरोनाची…

Chinchwad Crime : वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान; शहरातून दोन कार, चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकंदरीत वाहनचोर पोलिसांनाच आव्हान देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मात्र नाहक त्रास होत आहे. वाहनचोरांच्या दररोजच्या…

Chinchwad Crime : चाकण, मोशी, वाकड मधून दोन लाखांच्या चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण, मोशी आणि वाकड परिसरातून दोन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 15) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मुटकेवाडी चाकण भाजी मार्केट येथील श्रद्धा हॉस्पिटलसमोर…