Chinchwad : भर दिवसा महिलेला अडवून लुटले
एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून (Chinchwad) लुटल्याची घटना सोमवारी (दि. 27) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे घडली.करण उर्फ ससा ससाने (रा. दत्तनगर चिंचवड), शुभम फरतडे (रा. महात्मा फुले नगर चिंचवड) आणि…