Browsing Tag

chinchwad news today

Chinchwad : 26/11 मधील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी चिंचवड ते गेट ऑफ इंडिया सायकल प्रवास

एमपीसी न्यूज -चिंचवड येथील सायकल प्रेमींनी 26/11मधील शहीद जवानांना (Chinchwad)गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सायकलवर प्रवास करून आज (रविवारी) सकाळी मानवंदना दिली.चिंचवड येथील इको पेडलर्स ग्रुप, हंटर्स ट्रेकिंग आणि सोशल क्लब ग्रुपच्या वतीने या…

Pimpri News : राष्ट्रवादीच्या एका पदाधिकारी महिलेचे फेसबुक हॅक, तर दुसरीला येताहेत अश्लील मेसेज

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकारी महिलेचे फेसबुक हॅक झाले असून त्यावरून अनेकांना अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. तर दुस-या पदाधिकारी महिलेला अनेक नंबरवरून अश्लील मेसेज येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आगामी…

Chinchwad News : संत मदर तेरेसा उड्डाणपूलावरुन चिंचवडगावात उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी रॅम्प  

एमपीसी न्यूज - चिंचवड एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या चिंचवडगावात उतरणा-या रॅम्पमुळे नागरिकांचे 1.5  किलोमीटर अंतर वाचणार आहे.  त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधनाची बचत देखील होणार आहे.…

Chinchwad News : दोन महिन्यानंतर शहरातील मॉल्स पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने राज्य सरकारने 14 एप्रिल रोजी राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर अत्यावश्यक वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. आजपासून पिंपरी चिंचवड मध्ये सुधारित…

Chinchwad News : महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात; 4 लाख 70 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. अनोळखी व्यक्तींनी महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. हा प्रकार सात एप्रिल ते 16 जून 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडला.…

Chinchwad News : रविवारी विनामास्कची 457 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 21) मास्क न वापरल्या प्रकरणी 457 जणांवर कारवाई केली. शहरात कोरोनाचा उद्रेक होत असताना नागरिक मात्र  नियमांचे उल्लंघन करताना आढळत आहेत. अशा बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनामुळे कोरोनाचा…

Chinchwad News: शनिवारी शहरातील 125 जणांवर खटले

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 125 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 3) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Pimpri News : हाथरस प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या – आप 

एमपीसी न्यूज - हाथरस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयात करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी अल्पसंख्यांक विंग व महिला विंगच्या वतीने करण्यात आली. पिंपरी येथील आंबेडकर चौक याठिकाणी त्यांनी हाथरस प्रकरणाचा निषेध…

Chinchwad News : बंदी असताना हाॅटेलमध्ये ग्राहकांना जेवण व दारु पुरवणा-या हाॅटेल मालक व मॅनेजरला अटक…

एमपीसी न्यूज - हाॅटेलमध्ये ग्राहक बसवून जेवण करण्याची परवानगी नसताना गर्दी करुन ग्राहकांना जेवण व दारु आणि बिअर देणा-या हाॅटेल मालक व मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच 35 ग्राहक व पाच वेटर यांच्याकडून 20 हजार 500 रुपये दंड वसूल…