Browsing Tag

chinchwad news

Chinchwad : चिखलीतील रेनवा टोळीवर ‘मोका’ची कारवाई

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Chinchwad)सराई गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. चिखलीतील रेनवा टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मागील तीन…

Chinchwad : यंदाच्या उन्हाळ्यात मोहननगरचा जलतरण तलाव बंदच !

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोहननगर येथील जलतरण तलाव गेल्या (Chinchwad)चार वर्षांपासून बंद असल्याने या जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी…

Chinchwad : सायबर चोरट्यांच्या हाती ‘इझी मनी’चा गळ

एमपीसी न्यूज - सहज पैसे मिळवण्याच्या आमिषापोटी (Chinchwad )शहरातील शेकडोजण सायबर चोरट्यांच्या गळाला लागले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अनेकपट उत्पन्न मिळते, यातली फसवी बाजू लोकांना सहज लक्षात येत नाही.सायबर चोरट्यांच्या…

Chinchwad: घरगुती भांडणातून पतीने केले पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - घरगुती भांडणातून पतीनेच घरातील चाकुने पत्नीवर जीवघेणा( Chinchwad)वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.25) चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात घडली आहे.याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान

एमपीसी न्यूज - शहरातील 32 प्रभागातील 32 हजार लाभार्थ्यांपर्यंत संपर्क (Chinchwad )साधण्यासाठी 23 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत भाजपकडून लाभार्थी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी…

Chinchwad : महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - कष्टकरी गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य (Chinchwad)वेचणार्‍या अण्णासाहेब पाटील यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने…

Chinchwad: सोशल मीडियावरील बनावट खात्याद्वारे महिलेची बदनामी

एमपीसी न्यूज -  महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्याद्वारे महिलेची (Chinchwad)बदनामी केली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 18 मार्च 2024 या कालावधीत चिंचवड येथे…

Chinchwad: कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून नागरिकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज -  कर्ज व त्याचे व्याज याच्या वसुलीसाठी होणाऱ्या (Chinchwad)सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 50 वर्षीय नागरिकाने विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना 12 मार्च 2024  रोजी शाहूनगर , चिंचवड येथे घडली.राजेंद्र…

Chinchwad : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करत संजोग वाघेरे यांची प्रचाराला…

एमपीसी न्यूज - मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे राजकीय विरोधक (Chinchwad )राहिलेले दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करत ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप…

Chinchwad :  एलपीजे इनोव्हेशन ऍवॉर्डस् ही विकसित भारतासाठी नवसंकल्पनांना चालना देणारी स्पर्धा…

एमपीसी न्यूज - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 2047 मध्ये विकसित(Chinchwad) भारत करण्याची संकल्पना मांडली आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठीच एलपीजे इनोव्हेशन…