Browsing Tag

Chinchwad Police News

Chinchwad : खाकितले पोलीस नागरिकांना दिसायला हवेत; व्हिजिबल पोलिसिंगसाठी आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास (Chinchwad) निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी पोलीस खाकीमध्ये नागरिकांना दिसणे आवश्यक आहे. शहरातील स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 'व्हिजीबल पोलिसिंग'वर भर दिला आहे.…