Browsing Tag

Chinchwad Police Station

Chinchwad : लाच मागितल्या प्रकरणी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - ग्राहकाच्या घरी (Chinchwad) सोलर सिस्टिम बसवल्याबाबत तपासणी अहवाल देण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने सोलर सिस्टिमच्या ठेकेदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. याची पडताळणी करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)…

Chinchwad : ट्रांजेक्शनचे कन्फर्मेशन मागत बँक खात्यातून सव्वा दोन लाख केले हडप

एमपीसी न्यूज - सध्या ऑनलाईन पद्धतीने (Chinchwad) विविध फंडे वापरत तुमचे बँक खाते रिकामी केली जात आहे. यामध्ये टास्क देणे किंवा केवायसी करणे क्रेडिट कार्ड संबंधित समस्या अशा स्वरूपाचे तुम्हाला आमिष दाखवले जाते. मात्र चिंचवड येथील एका घटनेत…

Chinchwad : नागरिकांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे अपहरण टळले

एमपीसी न्यूज - काळ्या रंगाच्या तरुणासोबत (Chinchwad) असलेली पाच वर्षांची मुलगी गोरी होती. याचा काही दक्ष नागरिकांना संशय आल्याने ते त्या तरुणाला घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्या वेळी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आई पोलीस ठाण्यात आली…

Chinchwad : पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने सतरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहण्याने (Chinchwad) बिजनेस ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यास सांगत 17 लाख 18 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत चिंचवड येथे घडली.याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात…

Chinchwad : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  शस्त्र बाळगल्या प्रकरणी (Chinchwad) खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यातील एकजण तडीपार गुंड आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेतीन वाजता दळवीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.अविनाश उर्फ तोत्या शिवाजी पांढरकर…

Chinchwad : गर्दीचा गैरफायदा घेत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – चौकात असणाऱ्या गर्दीचा फायदा (Chinchwad) घेत महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण करणाऱ्या नराधमाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.स्वप्नील रविंद्र शेळके (वय 24 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस…

Chinchwad : ओएलएक्स वरील वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  ओएलएक्स वरील वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने महिलेची 8 लाख 97 हजार 41 रुपयांची फसवणूक केली. (Chinchwad) ही घटना 30  सप्टेंबर रोजी दुपारी वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस…

Chinchwad : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवत एकाच्या खात्यातून 1 लाख  45 हजार रुपये काढून घेतले. (Chinchwad) यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 22 मार्च रोजी चिंचवड येथे घडली आहे.…

Chinchwad News : चिंचवडेनगर मध्ये भर दिवसा घरफोडी

एमपीसी न्यूज - वाल्हेकर वाडी चिंचवड येथे अज्ञातांनी (Chinchwad News) घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी एक ते सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या कालावधीत घडली.…

Chinchwad News : क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने (Chinchwad News) एका व्यक्तीची 1 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आला आहे.चेतन रवींद्र वाणी (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी…