Browsing Tag

Chinchwad station

Pimpri :  चिंचवड स्टेशन, दिघीतील सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; 152जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारीने अडीचशेचा टप्पा ओलांडला आहे. चिंचवड स्टेशन, दिघातील आणखी सात जणांचे  रिपोर्ट आज (गुरुवारी) पॉझिटीव्ह आले.  तर, सकाळीच पिंपळेसौदागर,  दिघी,  वाल्हेकरवाडी आणि पिंपरी…

Pimpri: चिंचवड स्टेशन, रुपीनगरचे टेन्शन संपेना !, सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसरातील  चिंचवड स्टेशन आणि निगडी-रुपीनगरचे टेन्शन कायम आहे. आज (शनिवारी) सायंकाळी या परिसरातील तीन पुरुष आणि चार महिला अशा सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.  तर, पुण्यातील रहिवासी पण वायसीएमएचमध्ये…

Pimpri: चिंचवड स्टेशन येथील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन येथील तिघांचे आणि पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार सुरु असलेल्या एक महिलेचे अशा चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 75 झाली आहे. तर, आजपर्यंत…

Chinchwad : चिंचवड स्टेशन येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन येथे डीसी या खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. हा प्रकार आज (मंगळवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. धुराचे लोट दूरवरून दिसत आहेत.पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले…

Nigdi : कारच्या धडकेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या खाली खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन…

Chinchwad : पुणे-एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेगाडीचे चिंचवड स्थानकात स्वागत

एमपीसी न्यूज - पुणे स्थानकावरून दर सोमवारी पुणे -एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेगाडी सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या गाडीचे चिंचवड प्रवासी संघ व पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले.चिंचवड प्रवासी संघाचे…