Browsing Tag

Chinchwad Theft

Chinchwad : कार्यक्रमाच्या बहाण्याने भांडी पळवणारी टोळी सक्रीय

एमपीसी न्यूज - आमच्या लहान मुलाचा वाढदिवस (Chinchwad ) आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वयंपाकासाठी भांडी हवी असल्याचे कारण सांगत भांडी नेऊन ती परत न करता त्याचा अपहार करणारी टोळी पिंपरी-चिंचवड शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीने…

Chinchwad : मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, तर दोघे फरार

एमपीसी न्यूज - एका मंदिरातील दानपेटी (Chinchwad) फोडून दुसऱ्या मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री एक ते सव्वा एकच्या दरम्यान चिंचवड, काळभोरनगर…

Chinchwad : अन् त्याने बनवले घरफोडी हेच उपजीविकेचे साधन; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज - घरफोडी करून मिळालेल्या रोख रक्कम आणि दागिन्यांवर (Chinchwad) आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. त्याच्यासह त्याची पत्नी आणि चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला…

Chinchwad : रूमवरून 68 हजारांचे चार मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - रूममध्ये दोघेजण (Chinchwad) झोपलेले असतानाही चोरांनी 68 हजार रुपयांचे चार मोबाईलवर हात साफ केला. ही घटना गुरुवारी (दि.5) चिंचवड येथील गुरुद्वारा चौक येथे घडली.याप्रकरणी शिवाजी संदिपान देवकाते (वय 24, रा.चिंचवड) यांनी…

Chinchwad : सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो म्हणत दीड लाखांचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज - तांबे व पितळेच्या भांड्याप्रमाणे सोन्याचे दागिने (Chinchwad) देखील लख्ख करून देतो असे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड गाव येथे शुक्रवारी (दि.15) दुपारी घडली.या…

Chinchwad : बस प्रवासात प्रवाश्याचे 25 हजार चोरीला

एमपीसी न्यूज : चिंचवड ते मोरवाडी (Chinchwad) या पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवाश्याच्या खिशातील 25 हजार रुपये चोरीला गेले आहेत. हि घटना गुरुवारी (दि.3) मोरवाडी येथे घडली.याप्रकरणी विनोद देविदास कासार (वय 46 रा.सारोळा, उस्मानाबाद) यांनी…

Chinchwad : पदचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पादचारी नागरिकांचे मोबाईल फोन (Chinchwad) जबरदस्तीने हिसकावून धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले…

Chinchwad : घराचा दरवाजा उघडा ठवणे पडले महाग, घरातून दोन आयफोन चोरीला

एमपीसी न्यूज - आय फोन घेणे हे सर्वांचेच स्वप्न (Chinchwad) असते, बरेच जण अगदी पोटाला चिमटा काढून तो घेतात. पण जरासे दुर्लक्ष झाले अन तेच फोन घराच्या उघड्या दरवाज्यावाटे चोरीला गेले तर.... असाच काहीसा प्रकार शुक्रवारी (दि.9) चिंचवड येथे घडला…

Chinchwad : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून एक लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीसमोर पार्क केलेल्या (Chinchwad) ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 2 जून रोजी सकाळी सात वाजता एक्साईड बॅटरी कंपनी समोर शंकर नगर चिंचवड येथे उघडकीस आली.सुनील अशोक थोरात (वय 23,…

Chinchwad : भर दिवसा महिलेला अडवून लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवून (Chinchwad) लुटल्याची घटना सोमवारी (दि. 27) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे घडली.करण उर्फ ससा ससाने (रा. दत्तनगर चिंचवड), शुभम फरतडे (रा. महात्मा फुले नगर चिंचवड) आणि…