Browsing Tag

Christmas

Pune : नाताळ निमित्त 8 वर्षाच्या खालील मुलांना कात्रजच्या प्राणी संग्रहालयात मोफत प्रवेश

एमपीसी न्यूज : नाताळ निमित्त पुणे (Pune) महापालिकेने 8 वर्षाच्या आत मुलांना कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र येथे पुर्णपणे फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट आज (दि.23) ते 31 डिसेंबर या आठ…

Pimpri News: योसेफ नाटिकेत ख्रिस्ती बांधव हरकले; नाताळनिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज - ख्रिस्ती समाजातील 'फेथ ग्रुप' तरुण (Pimpri News) कलाकारांनी नाताळनिमित्त 'बायबल'वर आधारित 'योसेफ' नाटक सादर केले. नाटकातील नृत्य, गाणी, सादरीकरण पाहून ख्रिस्ती बांधव हरखून गेले.संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंग…

Pune : वंचित मुलांबरोबर नाताळ सण साजरा

एमपीसी न्यूज- पुण्यातील नूतन बाल शिक्षण संघ संचालित स्वारगेट येथील आदर्श बाल मंदिर येथील वंचित घटकांमधील मुलांबरोबर रमा क्रिएशन्सतर्फे नाताळ सण साजरा करण्यात आला.या संस्थेमध्ये तळागाळातील वंचित मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या 3 ते 12…

Pune : छावा स्वराज्य सेनेतर्फे विशेष मुलांसह साजरा केला नाताळ

एमपीसी न्यूज- छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाताळ दिनाचे औचित्य साधून जांभूळवाडी येथील अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विद्यालयास भेट देऊन तेथील अनाथ व मतिमंद मुलांसह नाताळ सण साजरा केला.सेनेतर्फे मुलांना खाऊ, अन्नधान्य आणि गरजेच्या…

Pimple Saudagar :पी.के. स्कूलमध्ये बच्चे कंपनीने साजरा केला ख्रिसमस

 एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ख्रिसमस नाताळ  साजरा केला. नाताळ किंवा ख्रिसमस हा  सण  दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन…

Pimpri : नाताळासाठी सजली बाजारपेठ

एमपीसी न्यूज - ख्रिसमससाठी सणाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली असून, सर्वत्र ख्रिस्ती बांधवांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बच्चे कंपनीत सांताक्‍लॉजचे खास आकर्षण असल्याने चॉकलेट, गिफ्ट घेऊन येणाऱ्या सांताक्‍लॉजचे आकर्षक मुखवटे, टोपी यांची…