Browsing Tag

cicnior Citizen

Pune : ससूनमध्ये कोरोनामुळे आज तिघांचा बळी

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाने हाहा:कार माजविला असून आज (मंगळवारी) 3 नागरिकांचा बळी गेला आहे. हे सर्व नागरिक 60 ते 75 या वयोगटातील आहेत. मृतांमध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.ससूनमध्ये आज येरवड्यातील 72 वर्षीय आणि 64 वर्षीय…