Browsing Tag

Cihkhali crime

Chakan : चाकणमध्ये स्टेशनरी दुकान फोडले

एमपीसी न्यूज - चाकण मधील श्री शिवाजी विद्या मंदिराजवळ असलेल्या सदगुरू स्टेशनरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी दुकानातून 39 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली.सतीश भाऊसाहेब घाडगे (वय…