BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

citizens

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांचा नागरिकांशी स्मार्ट संवाद; नियंत्रण कक्ष, वाहतूक विभागाची…

एमपीसी न्यूज - स्मार्ट शहरांसोबतच पोलीस यंत्रणा देखील स्मार्ट होत आहे. स्मार्ट पोलीस ठाणे, चाईल्ड फ्रेंडली पोलीस ठाणे अशा अनेक संकल्पना पोलीस राबवत आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी…

Alandi : आळंदीत इंद्रायणी नदीतील पांढऱ्या फेसामुळे नागरिकांत नाराजी  

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीच्या पाण्यात प्रदूषित पाणी येण्याचे प्रमाण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून वाढल्याने आळंदीत इंद्रायणी नदीतील पाण्याला पांढऱ्या रंगाचा फेस आला आहे. नदीचे प्रदूषण वाढल्याने आळंदीत नागरिकांनी नाराजी व्यक्त…

Pimpri: महापालिका आयुक्तच सुरक्षित नाहीत तर नागरिकांचे काय? -दत्ता साने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थेरगाव येथे डेंग्यूने एकाच कुटूंबातील दोन सख्या भावांचा महिन्याच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. नागरिकांचा मृत्यू होत असताना महापालिका प्रशासन झोपले आहे का? असा सवाल…

Pune : काँग्रेसच्या राहुल गांधींना सावरकरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही -आमदार माधुरी मिसाळ यांची…

एमपीसी न्यूज - सावरकरांनी प्रत्येक तरुणाच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविली. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. आमच्यासाठी ते पूजनीय आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्याबद्दल केेलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आम्ही निषेध करतो. निवडणुकीच्या युद्धातून…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने आज दळवीनगर परिसरातील समर्थ कॉलनी तसेच बगीचा, मंदिर परिसर, भाजीवाले, परिसरातील बिल्डिंगमधील नागरिकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच या…

Pune : टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचे पुनर्वसन करा- आम आदमी पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे टांगेवाला कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे या कॉलनीतील नागरिकांचे पुनर्वसन करा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.टांगेवाला ही कॉलनी पानशेत पूरग्रस्तांची आहे. गेल्या…

Pimpri: पिंपरी गावातील हौदात 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन; नदी प्रदूषण रोखण्यास गणेश…

एमपीसी न्यूज - पिंपरी गावातील वैभवनगर येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या तीन हौदात आज (गुरुवारी) दुपारपर्यंत 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.सोमवारी (2 सप्टेंबर) गणेश चतुर्थीला गणेश भक्तांनी मनोभावे…

Nigdi: सिद्धीविनायक नगरीतील नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांनाही आठवडे बाजाराचा लाभ -सुनील शेळके

एमपीसी न्यूज - सिद्धीविनायक नगरी येथे शेतकरी आठवडे बाजार सुरू केल्यामुळे परिसरातील नागरिकांबरोबरच मावळातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल, असे मत तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केले.निगडीच्या सिद्धीविनायक नगरी…

Pune : अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यासह राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक धरणे भरून वाहत आहेत. शहर, गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत.…

Pimpri: नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना ,इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात सतत पडणा-या पावसामुळे वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले…