Browsing Tag

City President

Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी 

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Pune)शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आला आहे. त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी…

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी (दि. 19) निवडीचे पत्र…

Pimpri News: ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर निवडणुकांना विरोध; भाजप ओबीसी मोर्चाचा इशारा

एमपीसी न्यूज - आरक्षण जाहीर करताना राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. तर, आगामी काळात राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाने दिला आहे. भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने…

Chinchwad News: पलटूराम सरकारने वर्षभरात महाराष्ट्र बंद पाडला-  देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - राज्य सरकार रोज नव्या घोषणा करते आणि घोषणेवरून मागे जाते.  वाढीव वीज बिले सुधरुन देऊ आणि बिलांमध्ये सवलत देखील देऊ, असे सांगितले. पण, त्यावरून पलटी मारली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. काल परवापर्यंत 50 हजार…

Pune News : पत्रकार अर्णब गोस्वामी अटकेविरोधात पुणे शहर भाजपाकडून निदर्शने !

एमपीसी न्यूज - रिपब्लिक भारत चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी त्यांच्या मुंबई येथील घरातून अटक करण्यात आली. याविरोधात राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने अभिनव चौक, टिळक रोड येथे आंदोलन करण्यात…

Interview with Uma Khapre : ‘महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष,…

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. कोविड केअर सेंटर, रुग्णालयात  महिलांवर अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष नाही. सरकार कानाडोळा करत असून घरात बसून सरकार चालवत आहेत. सरकार…

Pimpri: ‘आम आदमी पार्टी’ची कार्यकारिणी जाहीर; शहराध्यक्षपदी अनुप शर्मा

एमपीसी न्यूज - आम आदमी पार्टीने पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शहराध्यक्षपदी शहराध्यक्ष अनुप शर्मा यांची तर सचिवपदी राघवेंद्र राव आणि महिला अध्यक्षपदी स्मिता पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी महापालिकेची आगामी…

Bhosari: भोसरीत उद्यापासून ‘इंद्रायणी थडी जत्रा’

एमपीसी न्यूज - महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी चार दिवसीय ‘इंद्रायणी थडी’ जत्रा उद्या (गुरुवार) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता विधानसभेचे…

Pimpri: भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर?

(अनिल कातळे) एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. पक्षाचे…