Talegaon News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी 2 उदमांजराच्या पिल्लांना केले रेस्क्यू
एमपीसी न्यूज : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी (Talegaon News) कंपनीत अडकलेल्या 2 उदमांजराच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर वन विभाग व वन्यजीव रक्षकांनी या पिल्लांना त्यांच्या आई