Browsing Tag

Clean city

Pimpri News : …तरच औद्योगिक कंपन्यांचा कचरा पालिका उचलेल – अतिरिक्त आयुक्त वाघ

एमपीसी न्यूज - शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे ही सामुहिक जबाबदारी असून कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे.  शहरामध्ये घरगुती कचऱ्याचे 85 ते…

Pimpri News : पिंपरी-चिंचवड मनपाबद्दल काय वाटतंय सामान्य नागरिकांना ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आज (रविवारी) 38 वर्ष पूर्ण करत आहे. अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने 4 मार्च 1970 रोजी नगरपालिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर लोकसंख्येच्या निकषानुसार अल्पावधीतच म्हणजे 11 ऑक्टोंबर 1982 रोजी…

PCMC Anniversary: पिंपरी-चिंचवड एक समृद्ध संपन्न शहर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाली तर महानगरपालिकेच्या स्थापनेला 38 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहराच्या सर्वांगीण वाटचालीचा वेध घेणारा श्रीकांत चौगुले यांचा विशेष लेख...…

PCMC Anniversary: ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटीनंतर आता मेट्रोनगरीकडे शहराची…

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांच्या कुशीत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला आज (रविवारी) 38 वर्षे पूर्ण होत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी या…

Bhosari : इंद्रायणीनगरमध्ये एक पाऊल स्वच्छतेकडे

एमपीसी न्यूज - इंद्रायणीनगर सेक्टर दोनमधील पोलीस लाईनमध्ये आज सकाळी सात ते अकरा वाजे दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात दोन ट्रक इतका कचरा काढण्यात आला आहे.या अभियाना दरम्यान स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, वरीष्ठ…

Chinchwad: झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावर फेकून फूल विक्रेत्यांकडून शहरात अस्वच्छता

एमपीसी न्यूज - फुलविक्रेत्यांनी शिल्लक राहिलेली झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावरच फेकून दिली. त्यामुळे चिंचवड परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरली. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.दसरा सणामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व…

Chinchwad: स्वच्छतेमध्ये शहराच्या मानांकनात प्रगती होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – आयुक्त…

एमपीसी न्यूज - समर्पक वृत्ती व सेवाभाव वृध्दींगत करुन नागरिकांचा सकारात्मक सहभाग हा स्वच्छ भारत अभियानाचा हेतू आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे मानांकनात प्रगती होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे, आवाहन आयुक्त…