Browsing Tag

Clean Maharashtra / Bharat Abhiyan

Pimpri news: स्वच्छतेसह कोविड संबंधी कामकाज केलेल्या संस्था, कंपन्या, उद्योजकांचा पालिका गौरव करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता तसेच कोविड 19 संबंधी कामकाज केलेल्या संस्था, कंपन्या, उद्योजकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी उल्लेखनीय काम केलेल्यांनी नावे पाठविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.…