Browsing Tag

clean

Nigdi News : गणेश तलाव त्वरीत स्वच्छ करा – विठ्ठल प्रतिष्ठानची मागणी

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यापार्श्वभूमीवर विसर्जन घाट असलेला प्राधिकरणातील गणेश तलाव स्वच्छ करावा, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील दळवी यांनी निवेदन दिले आहे.निगडी…

Pimpri : लाॅकडाऊनमुळे शहरातील नद्यांचे पाणी झाले स्वच्छ; प्रदुषणाची पातळी घटली

एमपीसी न्यूज - एकीकडे लाॅकडाऊनमध्ये सर्व जनजीवन थांबले असताना निसर्ग स्वत:च इलाज करून गोष्टी पूर्ववत करत आहे. पूर्वी पिंपरी चिंचवडमधील नद्यांची अवस्था बिकट असायची पण टाटा मोटर्स आणि इसिए यांनी मिळून लाॅकडाऊनमध्ये केलेल्या पाणी परीक्षणात…

Pimpri: रस्त्यांच्या यांत्रिक सफाईच्या 742 कोटीच्या कंत्राटासाठी सत्ताधा-यांची पुन्हा धावपळ!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 'कोरोना'च्या विषाणूच्या प्रार्दुभावाने उचल खालली असताना दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजप मात्र शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या वादग्रस्त 742 कोटी रुपयांच्या कंत्राटात गुरफटले आहेत.…

Moshi : किल्ल्याची स्वच्छता आणि व्याख्यानातून शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज - मोशी येथील संतनगर मित्र मंडळाच्या वतीने रायरेश्वर किल्ल्यावर सफाई अभियान राबविण्यात आले. तसेच शिव व्याख्यानाचे आयोजन करत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढून शिवजयंती साजरी करण्यात…

Pune : स्वच्छ सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा -माधुरी मिसाळ

एमपीसी न्यूज - आम्ही उठण्याच्या अगोदर पुणे शहर स्वच्छ करण्याचे काम कर्मचारी करतात. त्यांचा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आमदार माधुरी मिसाळ यांनी केले. आज तुम्हाला इतकं सुंदर आरोग्य मंदिर बांधून देण्यात आले आहे.…

Pune : शहरात सार्वजनिक रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून करून घेतली स्वछता

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सार्वजनिक रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून स्वच्छता करून घेण्यात आली. केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन 2020 अंतर्गत शहरातील स्वच्छता सोयी सुविधा नागरिकापर्यंत पोहोचणे, त्याचा प्रचार व प्रसार होणे याकामी स्थानिक…

Pune : नदी स्वच्छता अभियानात 4097 नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज - स्वच्छ सर्वेक्षण 2020 - मुठाई - मुळाई महोत्सव अंतर्गत पुणे महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या नदी स्वच्छता अभियानात 4 हजार 97 नागरिकांनी सहभाग घेतला.28 नोव्हेंबर हा देशभरात भारतीय नदी दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 23…

Pune : तळीरामांच्या बाटल्यांपासून बनवला ‘मासा’

एमपीसी न्यूज - औंध येथे राजीव गांधी पूलाजवळ नदीपात्रात दर शनिवारी व रविवारी जिवित नदीमार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. दि. 30 नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिका व जिवित नदी व अन्य संस्था मिळून संपूर्ण नदी किनारी स्वच्छता मुठाई मुळाई…

Pimpri: ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरुवात; एनजीओ, गृहनिर्माण संस्थांना सहभागी सहभागी होण्याचे…

एमपीसी न्यूज - स्वच्छ महाराष्ट्र, भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. या अभियानात नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांना सहभागी व्हावे, असे…

Pimpri : प्रभातफेरी अन् पथनाट्याद्वारे दिला प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनाचा संदेश

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत शहरात प्लॅस्टिक कॅरिबॅग निर्मुलनासाठी रविवारी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू कन्याशाळा क्र. २ च्या सुमारे २००…