Browsing Tag

closed for traffic

Pune News : वाघापूर ते शिंदवणे मार्ग आजपासून वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज -पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे ते जेजुरी या राष्ट्रीय मार्ग क्रमांक 117 या रस्त्याचे मजबुतीकरण (Pune News) आणि शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने आजपासून (दि.24) वाघापूर ते शिंदवणे मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात…