Browsing Tag

CM Assistance Fund

Bhosari news: …अन् व्यावसायिकाने स्वीकारली वार्डबॉयची नियुक्ती; कोविड रुग्णालयात करताहेत सेवा

एमपीसी न्यूज - कोरोनाची लागण झाली होती. अतिदक्षता विभागात दाखल केले. आता काही खरे नाही, असे वाटले. पण, वायसीएमच्या देवदूत डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. यातून मी एकच शिकलो तुमच्याकडील पैसा, संपत्ती हे काही कामाला येत नाही.…

Pune : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनकडून 2.11 लाखांची…

एमपीसी न्यूज - इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 लाख 11 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. हा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज (सोमवारी, दि. 27) सुपूर्द  करण्यात आला. यावेळी इंडियन…

Pimpri: खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढाईसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तीक एक लाख रुपयांची मदत केली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांनी…

Mumbai: उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत…

Mumbai : ‘महापारेषण’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी साडे पाच कोटींची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे…

Pune : ‘ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजारांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाला मदतीचा ओघ सुरू आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाला हातभार लावण्याच्या भावनेतून पुण्याच्या वडगाव शेरी येथील 'ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च' यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास…