Browsing Tag

CM Devendra Fadanvis

Pimpri : अजित पवार यांच्यासोबत आता फक्त आण्णा बनसोडे ?

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा ते बारा आमदारांना घेऊन बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन करणारे अजित पवार यांना धक्का बसला आहे.  शपथविधीला पवार यांच्यासोबत असणारे आमदार पक्षाकडे परतले आहेत. त्यापैकी केवळ पिंपरीचे आमदार अण्णा…

Maval : पक्षासोबतच राहणार – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मला कोणतीही कल्पना नव्हती. मुंबईला अजितदादांनी बोलविले म्हणून मी आलो होतो. आपल्याला सरकार स्थापन करायचे असून ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सुप्रियाताईंनी व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर मला हा पक्षाचा…

Mumbai: आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्या दिवाळी आणि सरकार स्थापनेच्या…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधणारे पिंपरी-चिंचवडमधील पहिले आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या…

Mumbai : कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

एमपीसी न्यूज- पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे…

Pimpri: सीएमचा सांगावा घेऊन गिरीश महाजन आमदार लक्ष्मणभाऊंच्या भेटीला

लक्ष्मण जगताप प्रचारात सक्रिय होणार?एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. मावळ लोकसभा…

Pimpri: भाजप सत्तेच्या पाच वर्षानंतर शहर बदललेले दिसेल -देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर जुने असून महापालिका जुनी आहे आणि कितीही नाही म्हटले तरी इतर महापालिकांपेक्षा पैसेवाली महापालिका आहे. तरी, देखील या महापालिकेने मागच्या काळामध्ये ज्याप्रमाणात लोकांची सेवा करायाला हवी होती, ती झाली नाही.…

Chinchwad : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आवास योजना, स्मार्ट सिटीच्या कामाचे ‘ई-भूमिपूजन’ 

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे आज (बुधवारी)'ई-भूमिपुजन' करण्यात आले. याशिवाय पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे देखील उद्‌घाटन…

Pune : मेगाभरतीसाठी ‘आप’ युवा आघाडीतर्फ़े मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची प्रतिकात्मक महाआरती

एमपीसी न्यूज - देवेंद्र फडणवीस सरकारने मेगाभरतीची प्रक्रिया जलद करावी आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, या मागणी करीता आम आदमी पार्टी युवा आघाडीने जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. 'मेगाभरती लवकर व्हावी यासाठी महाआरती…

Pune : राज्यात दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज- राज्यावर दुष्काळाची परिस्थिती असल्याने पुढच्या साखर हंगामावर त्यांचा परिणाम होणार आहे. साखर उद्योगाला जगविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यावर सर्वांनी भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री…

Pimpri: मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. त्याद्वारे मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला.…