Browsing Tag

CM eknath shinde

Baramati : आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा; शरद पवार कार्यक्रमस्थानी हजर

एमपीसी न्यूज : बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचे (Baramati) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असून शरद पवार आणि सुप्रिया सुळे हजर झाले आहेत.…

Baramati : …म्हणून शरद पवार यांना नमो महारोजगार मेळाव्याचे आमंत्रण दिले नाही!

एमपीसी न्यूज - बारामती येथे 1 आणि 2 मार्च रोजी होणाऱ्या (Baramati) नमो महारोजगार मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याने टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Baramati : शरद पवार यांना मेळाव्याचे आमंत्रण नाही मात्र, त्यांच्याकडून मुख्यमंत्री आणि…

एमपीसी न्यूज - शासनातर्फे बारामती येथे 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे  (Baramati) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनेक मोठे मंत्री उपस्थित…

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

एमपीसी न्यूज : भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह…

Talawade : तळवडे दुर्घटनेतील मृत महिलांची ओळख पटली, ‘ही’ आहेत मृतांची नावे!

एमपीसी न्यूज - तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या आगीत होरपळून सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व मृत महिलांची ओळख पटविण्यात रात्री उशिरा पोलिसांना यश…

Maharashtra : ओबीसी प्रवर्गामधून विमुक्त जमाती प्रवर्ग बाहेर काढा – भरत विटकर

एमपीसी न्यूज - ओबीसी प्रवर्गामधून विमुक्त (Maharashtra) जमाती प्रवर्ग बाहेर काढा, अशी मागणी विशेष मुक्त लोक अधिकार मोर्चा अध्यक्ष भरत विटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. विमुक्त जमाती या ओबीसी नाहीत. हा प्रवर्ग ब्रिटिश…

Maharashtra : मराठा विद्यार्थ्यांसाठी तातडीने वसतीगृहे सुरू करा; महिला उद्योजकांसाठी कर्ज योजना…

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला सरसकट  आरक्षण देण्यात ( Maharashtra ) यावे यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित करण्यात राज्य सरकारला यश आले असून. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला महत्वपूर्ण निर्देश…

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज - धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे कोट्यवधींच्या जीवनात सन्मानाची पहाट झाली. हा दिवस सामाजिक क्रांतीचा अमृत क्षण (Maharashtra) ठरला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

Talegaon Dabhade : अकार्यक्षम मुख्याधिकारी शहरात आणला; सुनिल शेळके यांचा खासदार बारणे यांच्यावर थेट…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा ( Talegaon Dabhade) बट्ट्याबोळ करुन जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत. त्यांनी तळेगावच्या जनतेला उत्तर द्यावं. असा टोला आमदार सुनिल शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिला आहे. मागील काही…

Maharashtra : सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे होणार पंचनामे

एमपीसी न्यूज - राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये (Maharashtra) सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (येलो मोझॅक) हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने…