Browsing Tag

cm relief fund

CM Relief Fund : रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाऊणे तीन कोटींची मदत

एमपीसी न्यूज - रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाऊणे तीन कोटींची मदत देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द…

Akurdi: जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने CM निधीस मदत

एमपीसी न्यूज- जिजाऊ स्मृतीदिनाचे औचित्य साधून मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे सचिव व मराठा सेवा संघाचे केरळ राज्य प्रभारी प्रकाश जाधव यांच्या हस्ते ‘कोविड’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी 51 हजार रुपयांचा धनादेश…

Pimpri : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा – आप युवा आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज - अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली आहे.चेतन बेंद्रे म्हणतात, राज्य सरकारने…

Maval: सामाजिक बांधिलकी जपत झाले शुभमंगल! सीएम फंड, माय माऊली फाउंडेशनला दिली 72 हजारांची देणगी

एमपीसी न्यूज -  दोन्ही कुटुंबातील लोक समंजस असतील तर विवाहबंधन सोहळ्यात थाटमाट नसताना देखील आनंदाचा जल्लोष करता येतो. हा जल्लोष आहे सामाजिक कृतज्ञतेचा आणि पिंगट-चव्हाण या वधू-वर कुटुंबातील लोकांचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारे…

Akurdi : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टकडून पीएम केअर, मुख्यमंत्री रिलीफ फंडास प्रत्येकी दहा लाख…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर संस्थांनी पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट आणि सर्व…

Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दीड लाखांची मदत

एमपीसी न्यूज - भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यासह देशात कोरोना विषाणूचे संक्रमण होत आहे.…

Pimpri : ‘नगरसेवकांनी मागणी केलेला पाच लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा…

एमपीसी न्यूज ; कोरोनाच्या संकटात प्रभागातील गरजू व गोरगरीब लोकांना धान्य वाटप करण्यासाठी वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखाचा निधी देण्याचा प्रस्ताव रद्द करावा. तसेच नगरसेवकांनी मागणी केलेला पाच लाखाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता…

Pimpri : नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रावेत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक…

Dehugaon : अभंग स्कुलची मुख्यमंत्री सहायता निधीला 51 हजारांची मदत

एमपीसी न्यूज :  'देहू - तुका म्हणे सत्य l कर्मा व्हावे सहाय्य...' संत तुकाराम  महाराजांच्या या अभंग वचनाप्रमाणे श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाऊंडेशन संचालित  अभंग इंग्लिश मीडियम  स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापिका व…

Pimpri: कौतुकास्पद! कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेचे कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी देखील एक दिवसाचे पेन्शन देणार आहेत. यातून सुमारे दीड कोटी जमा होणार आहेत. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एक…