Browsing Tag

CM Uddhav Thackeray

Eknath Shinde Update : शिंदेसेना वि. शिवसेना संघर्ष सुरूच! एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात सत्तासंघर्ष संपण्याचे नाव घेईना. शिवसेना नेमकी कोणाची यावर उलट- सूलट चर्चा सुरू असताना शिवसैनिकांमध्येच 'शिंदेसेना' आणि 'शिवसेना' असे दोन गट पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या एकूण अस्तित्वावर पडलेल्या…

CM Uddhav Thackeray: राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे…

एमपीसी न्यूज - राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून…

Eknath Shinde Update : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहर शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांनी बंड पुकारल्याने शिवसेना दोन गटात विभागली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे गट पडले असून पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या…

Eknath Shinde Update : “पत्रास कारण की…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंडखोर…

एमपीसी न्यूज - शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) आणि इतर शिवसेना आमदार यांनी बंड पुकारल्याने राज्यातील सरकार कोसळणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…

Eknath Shinde Update : शिंदे गटात आणखी ‘हे’ आमदार दाखल; शिवसेना नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

एमपीसी न्यूज - शिवसेना नेत्यांकडून पुकारलेल्या बंडामुळे संपुर्ण राज्य कोलमडून गेले आहे. बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाला ढाल करून त्यांचे नेतृत्व आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. दरम्यान शिंदेगटात (Eknath Shinde Update) आज पाच आणखी…

Maharashtra Politics Update: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी फेटाळला, भाजपकडून शिंदे…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रस्ताव बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यातच वेळप्रसंगी…

CM Uddhav Thackeray : मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - राज्यात शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड पुकारला आणि राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उमटवत एकच कोलाहल सुरू झाला. राज्य सरकार कोसळणार अशा चर्चा माध्यमांनी रंगवल्या, तर सोशल मिडीयावर राज्यकर्ते आणि सामान्यांनी या घटनेवर…

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर आमदारांनी बंड पुकारल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार बडखास्त होणार का असा राजकीय वर्तुळातून प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे. याच…

CM Uddhav Thackeray Tests Covid Positive : कोरोनाचा पुन्हा शिरकाव! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…

एमपीसी न्यूज - राज्यात राजकीय वर्तुळातील सुरू झालेले रणकंदन थांबण्याचे नाव घेईना आणि या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Tests Covid Positive) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त…