Browsing Tag

Cm Udhav Thackrey

Pune News: संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार – चंद्रकांत पाटील 

एमपीसी न्यूज - मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे मत भारतीय जनता…

Pune News : “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” अभियानाचा शिवसेनेतर्फे शुभारंभ

एमपीसी न्यूज - कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या "माझे कुटुंब - माझी जबाबदारी" या अभियानाचा शुभारंभ कोथरूड - बावधन क्षेत्रीय कार्यालयामध्ये  करण्यात आला.अभियानाची सुरुवात शिवसेना गटनेते आणि नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार…

Interview with Dr. Neelam Gorhe: ‘महिलांसाठी काम करताना उपसभापतीपदाचा फायदा होईल; कुरघोडी,…

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - महिलांसाठी काम करताना त्यांना कायद्याची माहिती देणे, प्रबोधन करणे. त्यांच्या आरोग्याची माहिती हे कामाचे स्वरूप असते. महिलांसाठी काम करताना उपसभापतीपदाचा नक्कीच फायदा होईल असे सांगतानाच पिंपरी-चिंचवड शहराकडे…

Mumbai News: कोरोनाशी लढताना सर्वांना अधिक शक्ती मिळो – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत. मात्र, यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती…

Mumbai News: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण तज्ञांची समिती स्थापन करा-…

एमपीसी न्यूज - केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, असे…

Mumbai News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.तसेच कोरोना…

Pune : लॉकडाऊन किती दिवस मान्य करायचे हे जनतेने ठरवावे : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - मार्च 2019 ते मे दरम्यान अंदाजे 1,23,512 मृत्यू झाले, तर 2020 मध्ये याच काळात अंदाजे 74, 413  मृत्यू झाले. महामारी आली असेल तर हा मृत्यूदर अर्धा कसा काय झाला ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

Mumbai News: राज्य सहकारी बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटीची मदत

एमपीसी न्यूज - राज्य सहकारी बँकेतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश  देण्यात आला असून आज तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,…

Mumbai: कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. यासाठी…

Mumbai News: जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज - राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून आज (मंगळवारी) शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.गडाख हे…