Browsing Tag

Cm Udhav Thackrey

Mumbai: कोरोनाला थोपविण्यात हलगर्जीपणा नको, मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेन्मेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार…

Pimpri : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शहीद घोषीत करा – अजित संचेती

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शहीद घोषीत करावे. तसेच, या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शाहिद कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर करावा आणि त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी…

Mumbai: अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सतर्क राहून मदत कार्य करा -मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व…

Mumbai: अतिरिक्त दूध योजनेतील दूध भुकटी गरोदर, स्तनदा मातांना मोफत देणार – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या…

Maval : राज्य सरकारने दूध उत्पादकांना प्रतीलिटर 10 रुपये अनुदान द्यावे – चंद्रकांत पाटील 

​एमपीसी​ न्यूज ​- राज्यात आज भाजपकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येतंय..मावळ येथील पुणे जिल्हा सहकारी दूध संघासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ​​यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बोलताना…

Bakri Eid : बकरी ईदच्या त्याग आणि समर्पणाचा वसा घेऊन समाज विकासासाठी प्रयत्नशील राहू या –…

एमपीसी न्यूज - त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.1) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.…

Pune : भाजपचे उद्या दूध एल्गार आंदोलन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये याप्रमाणे थेट अनुदान त्यांच्या बॅंक खात्यावर…

Pimpri: राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु करा; महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक-3 जाहीर केला आहे.…

Pimpri: शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस

एमपीसी न्यूज - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी नगरसेवकपदाचे गेल्या चार वर्षांतील 5 लाख 15 हजार 100 रूपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायत्ता निधीस दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौ-यांवर…

Pune : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एक हजार जणांची नोंदच नाही; महापौरांची मुख्यमंत्र्यांसमोर खळबळजनक…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सुमारे एक हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदच करण्यात आली नाही, अशी खळबळजनक माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर दिली. ससून रुग्णालयात दररोज सरासरी बारा मृत्यू होत…