Browsing Tag

CNG price increas

बजेट बिघडवणारी बातमी ; CNG च्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

एमपीसी न्यूज  : वाहनधारक आणि रिक्षा चालकांचे आर्थिक गणित बिघडवणारी बातमी समोर आली आहे. आजपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीएनजीच्या (CNG) दरामध्ये चार रुपये दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हा निर्णय घेतला आहे.…