Browsing Tag

Collecter Naval Kishor Raam

pune : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी चाचण्या वाढविण्यासह घरोघरी सर्वेक्षण गरजेचे : अजोय मेहता

एमपीसी न्यूज - कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्व्हेक्षण तसेच कोरोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी दिल्या.…

Pune: गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वत:चे निर्बंध घालू नयेत, केंद्रांनी व राज्यांनी घालून दिलेल्या…

एमपीसी न्यूज - शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंध लादत आहेत, तरी गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासन तसेच त्या अनुषंगाने स्थानिक प्राधिकरणाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन…

Pune: प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यात सर्व क्षेत्रामध्ये ‘या’ वेळेत पेट्रोल, डिझेल…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल…

Pune : सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत पुण्यातून 24 मजूर राजस्थानकडे रवाना

एमपीसी न्यूज - जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुर पायी चालत स्थलांतर करीत आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत…

Pune : केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य मिळणार – जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज - कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून 2020 या महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना 25…

Pimpri: ‘कोरोना’ उपाययोजनेच्या अनुषंगाने पारित केलेले सर्व आदेश पुढील आदेशापर्यंत लागू

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणू साथ संसर्ग उपाययोजनेच्या अनुषंगाने पारीत करण्यात आलेले सर्व आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे…

Pune : अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 हजार 291 मेट्रिक टन…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी रहाता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकांनामधून…