Browsing Tag

Collector

LokSabha Elections 2024 :  जिल्हाधिकारी डाॅ.सुहास दिवसे यांनी केली निगडीतील स्ट्राॅग रूमची पाहणी

एमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. सुहास दिवसे (LokSabha Elections 2024 )यांनी आज मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी भेट दिल्या.त्यामध्ये ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील…

LokSabha Elections 2024 : जिल्हास्तरीय माध्यम कक्ष व माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती…

एमपीसी न्यूज -  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक (LokSabha Elections 2024)निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात…

Maharashtra : एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात – छगन…

एमपीसी न्यूज - राज्यातील वाहतूकदारांच्या संपामध्ये पेट्रोल, (Maharashtra)डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.तसेच…

Pune : जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा गुरुवार, शुक्रवारी बंद

एमपीसी न्यूज - घाट भागात बुधवारी (दि. 19) झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (गुरुवारी, दि. 20) आणि उद्या शुक्रवारी (दि. 21) दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे…

Pune : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाच्या (Pune) निर्देशाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.…

Maharashtra News : आता उपग्रह आणि ड्रोनद्वारे होणार नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे

एमपीसी न्यूज - नैसर्गिक आपत्तीमुळे (Maharashtra News) झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी येत्या जूनपासून ई - पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…

Pune News : सदोष जमीन वाटपामुळे जिल्हाधिका-यांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

एमपीसी न्यूज - चासकमान धरण प्रकल्पातील दोन प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिका-यांनी अतिक्रमणाने बाधित असलेली जमीन दिली. त्यानंतर न्यायालयाने सुनावल्यानंतर जिल्हाधिका-यांनी पर्यायी जमीन दिली. ती जमीन देखील पूर्वीच अन्य प्रकल्पग्रस्तांना देण्यात…

Pune News : दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत करण्याची भाजपची जिल्हाधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकानांची वेळ रात्री आठपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.पक्षाच्या वतीने आज…

Pune News : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा –…

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिल्या. कोरोनामुळे पालक गमावलेल्या…