Browsing Tag

collision with a vehicle

Chinchwad: वाहनाच्या धडकेत भिक्षेकरी वृद्धा ठार

एमपीसी न्यूज - भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या वृध्द महिलेच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना 20 एप्रिल रोजी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोर घडली.शांताबाई मसा खंडागळे (वय 75, रा. चापेकर चौक, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे…