Browsing Tag

Commissioner of Police Amitabh Gupta

Pune Crime News : रेमडिसिवीरची विक्री तब्बल 18 हजाराला, पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - शहरात एकीकडे रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना दुसरीकडे मात्र या इंजेक्शनचा काळाबाजार मात्र सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. तब्बल 18 हजार रुपये किमतीला रेमडिसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या…

Pune Crime News : वारजेतील कुख्यात गुंड गंग्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारा वारजे माळवाडी परिसरातील त्यात गुंड गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय 24) याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.…

Pune News : पुण्यातील महिला पोलीस उपायुक्तांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - पोलीस दलात काम करताना अचानक उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना न डगमगता करणा-या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी असेच चांगले काम करुन पोलीस विभागाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.…

Pune Crime News : गुंड शरद मोहोळची दोन महिन्यासाठी पुणे शहरातून हकालपट्टटी

एमपीसी न्यूज - कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात उपस्थित राहताना आरडाओरडा करीत परिसरात दशहत माजविण्याऱ्या  गँगस्टर शरद मोहोळ (रा. सुतारदरा, कोथरूड) याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यासह राहण्यास दोन…

Pune Crime : पुण्यात पिस्तुलबाजांची संख्या वाढली, यावर्षी 59 गावठी पिस्टल आणि 109 जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - शहरात अवैध धंदे आणि अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांना चंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही आरोपी पिस्टल आणि जिवंत काडतुसे घेऊन…

Pune News : कोंढव्यातील टोळीवर मोकाची कारवाई; पोलीस आयुक्तांकडून तिसरी मोकानुसार कारवाई

एमपीसी न्यूज - खून करुन परिसरात वर्चस्व निर्माण करणा-या कोंढव्यातील सराईत टोळीवर मोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे 11 गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार टोळीविरुद्ध कारवाई…

Pune: दीपक मारटकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्काची कारवाई – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता…

एमपीसी न्यूज- पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईचे आदेश काढले. दीपक मारटकर हे युवा सेनेचे…

Pune News : पोलीस आयुक्तालयातील फाईल्सचा प्रवास आता होणार सुपरफास्ट; फायल्सच्या निपट-यासाठी एसओपी…

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्तालयातंर्गत दाखल केलेल्या फाईल्सचा लवकर निपटारा करण्यासाठी आता एसओपी ठरविण्यात आली आहे. त्यानुसार फाईल इतरत्र कोठेही न फिरवता थेट संबंधित अधिका-यांच्या टेबलावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या विविध…