Browsing Tag

Commissioner Patil

Pimpri News: गतवर्षीपेक्षा पवना धरणात दुप्पट पाणीसाठा

एमपीसी न्यूज - मागील सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी  पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला फक्त 34.45 टक्के पाणीसाठा…

Chinchwad News : गांधी पेठ तालमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मॅट

एमपीसी न्यूज - गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून गांधी पेठ तालीम चिंचवड, येथे पाच लक्ष रुपयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीचे मॅटचा लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी गांधी पेठ तालमीचे विश्वस्त माजी नगरसेवक…

Pimpri News: शहराच्या नावलौकिकात भर पाडणा-या खेळाडूंचा अभिमान – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - जपानमध्ये सुरु असणा-या ऑलिम्पिक स्पर्धेत शहराचे प्रतिनिधीत्व करणा-या आणि शहराच्या नावलौकिकात भर पाडणा-या खेळाडूंचा शहराला अभिमान वाटत आहे असे गौरवोद्गार महापौर उषा ढोरे यांनी केले.गुरुपौर्णिमेनिमित्त क्रीडा अधिकारी आणि…

Pimpri News: पिंपरी-चिंचवडकरांना 8 महिने पुरेल इतका पवना धरणात पाणीसाठा; पण, दिवसाआडच पाणीपुरवठा…

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून मावळ परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरातही पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे मागील तीन दिवसात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 32 टक्क्यांनी वाढ झाली…

Pimpri News : पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 227 मिली मीटर पाऊस, 66.75 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात   गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 227 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 11.68 टक्यांनी वाढ…

Nigdi News : साईनाथ नगरमध्ये शॉर्टसर्किटमुळे इमारतीला आग

एमपीसी न्यूज - साईनाथनगर निगडी येथे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे तीन मजली इमारतीला आग लागली. ही घटना आज (गुरुवारी दि. 22) पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.साईनाथनगर निगडी येथे नगरसेवक सचिन…

Pimpri News: खुशखबर!  पवना धरणात 55 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात  पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 232 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 9.99 टक्यांनी वाढ झाली आहे.  धरणातील एकूण…

Salumbre News : प्रसिद्ध उद्योजक निलेश राक्षे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम 

एमपीसी न्यूज - प्रसिद्ध उद्योजक निलेश राजाराम राक्षे यांचा मंगळवारी (दि.20) वाढदिवस साजरा होत आहे. निलेश राक्षे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ साळुंब्रे, भैरवनाथ महाराज देवस्थान…

Pimpri News: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला;  24 तासात 65 मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात  पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 65 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 2.5 टक्यांनी वाढ झाली आहे.  धरणातील एकूण…

Nigdi News : ‘आयआयसीएमआर’मध्ये ‘टाईम मॅनेजमेंट’वर मार्गदर्शनपर व्याख्यान 

एमपीसी न्यूज - औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत डायरेक्टर-एमसीए डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वेळेचे व्यवस्थापन’(Time Management) याविषयावर…