Browsing Tag

Commissioner Rajesh Patil

Chinchwad News : प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका उभारणार पर्यावरणपूरक 13 मजली नवी इमारत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर मधील सात एकर जागेवर नवीन पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध…

PCMC Election 2022 : शहर विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी, अर्ज करा –…

एमपीसी न्यूज - आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. महापालिकेच्या सर्व म्हणजे 139 जागा आप लढणार असून www.aappimprichinchwad.org/application-form-for-candidature/  या वेबसाईटच्या माध्यमातून…

Pimpri News : ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ला प्रतिसाद; 14 दिवसात पालिकेकडे 158 अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी स्वतः मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या 'माझी मिळकत, माझी आकारणी'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 14 दिवसात पालिकेकडे 158 अर्ज आले…

PCMC Election 2022 : महापालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची, कामाला लागा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली असून, प्रदेश नेतृत्त्वाने स्थानिक राजकारणात लक्ष घातले आहे. विशेष म्हणजे, बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला असून, 'यंदाचा निर्धार 100…

Pimpri News : शहरातील विविध विकासकामांसाठीच्या 12 कोटी खर्चाला प्रशासकांची मान्यता

एमपीसी न्यूज - स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 11 कोटी 88 लाख 83 हजार रुपये खर्चाच्या विविध विषयांना  प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.    थेरगाव येथील स्मशानभूमीतील गॅस दाहिनीच्या चालन…

PCMC Election 2022 : ‘या’ प्रभागात एससीसाठी 22 तर एसटीसाठी 3 जागा राखीव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीनुसारची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. महापालिकेची 139 नगरसेवक संख्या असणार आहे. तर,  46 प्रभाग राहणार आहेत. अनुसूचित जाती (एससी) साठी 22 तर अनुसूचित…

Pimpri News : धोकादायक इमारतींच्या मालकांना पालिका देणार नोटिसा

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे शहरातील धोकादायक इमारती किती आहेत, त्यांची आताची स्थिती काय आहे? डागडुजी केली आहे का? अशी सविस्तर माहिती गोळा…

Pimpri News : बाह्य जाहिरात धोरणाला मान्यता; आता शहरात केवळ महापालिकेचे होर्डिंग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जाहिरात फलकांसाठी देण्यात येणा-या परवानगीच्या बाह्य जाहिरात धोरणास प्रशासकांच्या महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे शहरात केवळ महापालिकेच्या मालकीचे एकसमान आकाराचे व…

Laxmanbhau Jagtap : टायगर इज बॅक! आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा रुग्णालयाच्या बाल्कनीतून…

एमपीसी न्यूज - जवळपास मागील महिनाभर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात एका दुर्धर आजारावर उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभेचे (Laxmanbhau Jagtap) भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली आहे. नुकतेच आमदार लक्ष्मणभाऊ…

Transgenders Pension : तृतीयपंथी घटकाला स्वाभिमानी, स्वावलंबी बनविण्यासाठी घेतलेला निर्णय…

एमपीसी न्यूज - समाजातील दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी (Transgenders Pension) घटकाला  स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतलेले निर्णय परिवर्तनवादी आणि क्रांतीकारी आहेत. महापालिकेचे हे काम कौतुकास्पद असून…