Browsing Tag

Commissioner Shekhar Singh

PCMC : शहराच्या सुरक्षेसाठी 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे

एमपीसी न्यूज - शहरातील नागरिकांची (PCMC) सुरक्षा, गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे 5 हजारहून अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत.…

PCMC : डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप आजारांचा प्रादुर्भाव वाढतोय, काळजी घ्या; आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया तसेच हिवताप यांसारख्या किटकजन्य (PCMC) आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अनुषंगाने किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावी,…

Pimpri : विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात असणार

एमपीसी न्यूज - शहरातील प्रमुख (Pimpri ) गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या असून इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली…

PCMC : गवांगझू अवॉर्डच्या शहरी इनोव्हेशन फायनलिस्टमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश

एमपीसी न्यूज -  सहाव्या ग्वांगझू इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर अर्बन इनोव्हेशनच्या (ग्वांगझू अवॉर्ड) 15 अंतिम शहरांच्या (PCMC) यादीत पिंपरी चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे. “ग्वांगझू अवॉर्ड” साठी भारतीय शहरांमधून पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर ठरले…

PCMC : सोसायटीधारकांच्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक

एमपीसी न्यूज - विकसकांनी स्वःखर्चाने (PCMC) पाणीपुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, हमी पत्रानुसार ज्या विकसकांनी पाणीपुरवठा केलेला नाही त्यांच्यावर हमीपत्राचे उल्लंघन करून फसवणूक केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम -200 नुसार गुन्हे नोंद करावेत,…

Pimpri : विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर द्यावा- आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. सर्वत्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत ‍टिकण्यासाठी कौशल्ययुक्त ज्ञानाची गरज भासू लागली असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर देणे आवश्यक आहे, असे आवाहन…

Pimpri : तांत्रिक कौशल्याबरोबर सॉफ्ट स्किल्सचेही शिक्षण गरजेचे; आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - शहरातील उद्योगांनी युवकांना सक्रियपणे प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, त्यांना चांगल्या संधी मिळतील याची खात्री करण्यासाठी आणि कंपनीतील उच्च पदांवर त्यांना काम करता यावे यासाठी…

Pimpri : आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाची सांगड घालावी – आयुक्त शेखर…

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण पध्दतींसोबतच पारंपारिक (Pimpri) शिक्षणाची सांगड घालावी, जेणेकरून उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणा-या आणि ती साकार करण्यासाठीचा मार्ग अधिक सुखकर होईल, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह…

PCMC : अग्निशामक विभागासाठी वॉटर कॅनन, ऍडव्हान्स रेस्क्यू वाहने खरेदी करणार

एमपीसी न्यूज - महापालिका अग्निशामक (PCMC) विभागाच्या वापराकरिता वॉटर कॅनन तीन, फायर टेंडर सहा आणि ऍडव्हान्स रेस्क्यू टेंडरसाठी दोन नग वाहने खरेदीच्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना…

Pimpri : शहिदांच्या सन्मानार्थ शिलाफलकांची उभारणी

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या (Pimpri) वर्षपुर्तीच्या निमित्ताने ‘माझी माती माझा देश’ हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिका देखील आयुक्त शेखर सिंह यांच्या…